WorksheetsMarathi Revision Quiz
Total questions: 6
Worksheet time: 5mins
Name
Class
Date
1.
घरट्याच्या दारापाशी __________दूत आले होते
a)
चंदेरी
b)
सोनेरी
c)
छान
d)
गोड
2.
पाखरे गोड गाणी गात दाणे टिपत _________फिरत आहेत
a)
बागेत
b)
डोंगरावर
c)
चोहीकडे
d)
यापैकी नाही
3.
झोपलेल्या अशा तुम्ही आणायचे मग कोणी बाळासाठी _______ चिमुकल्या, चिमुकल्या !
a)
चारा
b)
यापैकी नाही
c)
दाणे
d)
चारापाणी
4.
शिकारीतलं मांस रोजरोज खाऊन मांजर _____________ झालं
a)
मरतुकडं
b)
गलेलठ्ठ
c)
गुबगुबीत
d)
यापैकी नाही
5.
उंदराला मारण्यासाठी त्याच्यासारखाच लहानसा प्राणी ________ सारखा वापरला पाहिजे
a)
राजा
b)
सैनिका
c)
गाढवा
d)
मांजरी
6.
अर्बुदशिखर पर्वतावर दुर्दांत नावाचा एक ____________ सिंह राहत होता
a)
मोठा
b)
भित्रा
c)
रागीट
d)
महापराक्रमी
100 %
