Font size
S
M
L
XL
WorksheetsGRAGE 4 -MILI
Total questions: 8
Worksheet time: 6mins
Name
Class
Date
1.
मिलीच्या घराबाहेर काय होते ?
a)
मैदान
b)
शाळा
c)
बाग
d)
विहीर
2.
मिलीच्या बोटात काय रुतला ?
a)
खडा
b)
काटा
c)
गुलाब
d)
दगड
3.
मिली कशी होती ?
a)
शांत
b)
रागीट
c)
वाईट
d)
खट्याळ
4.
कोण रडू लागली ?
a)
ताई
b)
आजी
c)
मिली
d)
यापैकी काही नाही .
5.
दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा . ' पान '
a)
कुसुम
b)
सुमन
c)
पर्ण
d)
पुष्प
6.
दिलेल्या शब्दाचा विरुदयार्थी शब्द ओळखा . ' नकळत '
a)
जड
b)
हलके
c)
कळत
d)
सुंदर
7.
दिलेल्या शब्दाचे वचन ओळखा. 'काटा '
a)
एकवचन
b)
वचन
c)
अनेकवचन
d)
यापैकी काही नाही .
8.
दिलेल्या शब्दाचे लिंग ओळखा. 'कळी '
a)
पुल्लिंग
b)
नपुंसकलिंग
c)
स्रीलिंग
Reset
