wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

विषय मराठी. वर्ग 7 वी. पाठ प्रसंगावधानाचे बक्षीस

Total questions: 10

Worksheet time: 6mins

Name
Class
Date
1.

शेखर कोठे राहत होता

a)

रेल्वेच्या कडेला उभ्या राहिलेल्या झोपडपट्टीत .

b)

रेल्वेच्या कडेला उभ्या राहिलेल्या इमारतीत

c)

रेल्वेच्या कडेला उभ्या असलेल्या बंगल्यात

2.

शेखर आपला अभ्यास सांभाळून काय करीत असे.

a)

विटी दांडू खेळत असे.

b)

सायकल चालवणे शिकत असे.

c)

लहान मोठी कामे करून डॉक्टरिन बाईच्या हेमूला सांभाळत असे.

3.

प्रजासत्ताक दिनी कोणाकडून शेखरचा गौरव झाला.

a)

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याकडून

b)

भारताच्या राष्ट्रपतींकडून

c)

भारताच्या पंतप्रधानांकडून

4.

शेखरने मेल गाडी थांबवण्यासाठी काय केले.

a)

लाल सिग्नल लावला

b)

लाल बॅटरी दाखवली

c)

लाल सदऱ्याचे दोन तुकडे करून ते दाखवले.

5.

पोट भरणे या वाक्प्रचाराचा अर्थ लिहा.

a)

दम लागणे

b)

उदरनिर्वाहासाठी पैसे मिळवणे

c)

उपयोगी पडणे

6.

धापा टाकणे या वाक्प्रचाराचा अर्थ लिहा.

a)

दम लागणे

b)

दचकने

c)

उपयोगी पडणे

7.

डॉक्टरिन बाईचा हेमू फार------होता. रिकामी जागा भरा.

a)

खट्याळ व विचित्र मुलगा

b)

गोड व खेळकर मुलगा

c)

वात्रट व भांडखोर

8.

शेखरच्या या------राष्ट्रपतींकडे पोहोचवण्यात आली.

a)

कामाची माहिती

b)

खेळाची माहिती

c)

सत्कार्याची माहिती

9.

गौरव या शब्दाला समानार्थी शब्द लिहा.

a)

सत्कार

b)

युक्ती

c)

प्रेम

10.

गाड्या या शब्दाचे वचन बदला

a)

गाडी

b)

गाडे

c)

दोन्ही पैकी नाही