wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

विषय मराठी. वर्ग 8 वी. पाठ लक्ष्मीबाई टिळक

Total questions: 10

Worksheet time: 6mins

Name
Class
Date
1.

लक्ष्मीबाई टिळकांच्या आत्मचरित्राचे नाव काय आहे.

a)

कोसला

b)

बिऱ्हाड

c)

स्मृतिचित्रे

2.

टिळकांनी घरात पाणी कोणाकडून भरून घेतले.

a)

हिंदू बांधवांकडून

b)

मुसलमान बांधवांकडून

c)

ख्रिश्चन बांधवांकडून

3.

आपली मने आपण कशी स्वच्छ केली पाहिजेत.

a)

साबणाने

b)

शाम्पू लावून

c)

कुविचारांची जळमटे काढून

4.

लक्ष्मीबाई च्या पोटात-------झाले.

a)

धस्स

b)

गलबत

c)

गच्च

5.

कधी आले नव्हते, ते विचार डोक्यात------घालू लागले. रिकामी जागा भरा.

a)

घाव

b)

थैमान

c)

पिंगा

6.

आता माझ्यातला जातीभेद गेला, -------- नष्ट झाला. रिकामी जागा भरा.

a)

खोलवर

b)

पूर्ण

c)

समूळ

7.

लक्ष्मीबाई टिळक यांच्या पतीचे नाव काय आहे.

a)

लक्ष्मण पुरुषोत्तम देशपांडे

b)

नारायण वामन टिळक

c)

नारायण भाऊराव टिळक

8.

शिक्षा या शब्दाला समानार्थी शब्द लिहा.

a)

ताप

b)

शिंकने

c)

दंड

9.

ताप या शब्दाला समानार्थी शब्द लिहा.

a)

ज्वर

b)

जवार

c)

गवार

10.

खालीलपैकी योग्य विरामचिन्हे भरलेल्या वाक्य कोणते.

a)

हे ,बघ "पाण्याला विटाळ कसला" आज तू हे पाणी पी टिळक?

b)

हे बघ .पाण्याला विटाळ कसला "आज तू हे पाणी पी. टिळक

c)

"हे बघ .पाण्याला विटाळ कसला ?आज तू हे पाणी पी." टिळक