Worksheetsबंकिमचंद्र चॅटर्जी
Total questions: 9
Worksheet time: 5mins
Name
Class
Date
1.
बकिमचंद्रांचा जन्म कॊणत्या साली झाला ?
a)
१८३५
b)
१८३०
c)
१८३८
2.
वंदे मातरम हे गीत कोणी लिहिले आहे ?
a)
महात्मा गांधी
b)
बंकिमचंद्र चॅटर्जी
c)
भगत सिंग
3.
बकिंमचंद्रांचे प्रेरणास्थान कोण होते
a)
भगत सिंग
b)
बंकिमचंद्र चॅटर्जी
c)
रवींद्रनाथ टागोर
4.
बंकिमचंद्रानी आपले लेखन कोणत्या भाषेत केले
a)
बंगाली
b)
मराठी
c)
हिंदी
5.
बंकिमचंद्राची सर्वात लोकप्रिय कादंबरी कोणती
a)
दुर्गेशनंदिनी
b)
सदाफुली
c)
आनंदमठ
6.
देशातील महान -------------त्यांचे नाव आदराने घेतले जाते
a)
साहित्यिकांमध्ये
b)
लेखकांमध्ये
c)
गायकांमध्ये
7.
-------------हे त्यांचे प्रेरणास्थान होते
a)
बंकिमचंद्र चॅटर्जी
b)
रवींद्रनाथ टागोर
c)
महात्मा गांधी
8.
बंकिमचंद्र इंग्रजी या विषयाचे उत्तम ------------- होते
a)
जाणकार
b)
माहितीकर
c)
चित्रकार
9.
आनंदमठ हि कादंबरी कशावर आधारित आहे
a)
पाण्यावर
b)
दुष्काळावर
c)
खेळावर
100 %
