Worksheetsथेंबे थेंबे तळे साचे
Total questions: 8
Worksheet time: 4mins
Name
Class
Date
1.
या पाठात कोणाबद्दल सांगितले गेले आहे?
a)
आई
b)
बाबा
c)
अवनी
d)
आजी
2.
अभ्यासाबरोबरच अवनी कशात हुशार होती?
a)
नृत्यात
b)
गायनात
c)
पोहण्यात
d)
खेळात
3.
अवनीचे बाबा कुठे राहत असत?
a)
गावी
b)
परदेशी
c)
शहरात
d)
खेड्यात
4.
अवनीच्या घरी कोण-कोण राहत असे?
a)
अवनी आणि तिची आई
b)
अवनीचे बाबा
c)
अवनी आणि तिची बहीण
d)
अवनीचे नातेवाईक
5.
अवनीला शाळेत जाणे गरजेचे का होते?
a)
तिची परिक्षा जवळ आली होती.
b)
तिला घरी कंटाळा आला होता.
c)
तिला मैत्रिणींना भेटायचे होते.
d)
तिला शाळेत जाऊन खेळायचे होते.
6.
अवनीने आईकडे लक्ष देण्यास कोणाला सांगितले?
a)
आजोबांना
b)
बाबांना
c)
शेजारच्या काकींना
d)
मैत्रिणीला
7.
अवनीने शाळेत रिकामा डबा का नेला?
a)
आई आजारी असल्यामुळे
b)
रागाने
c)
गंमतीने
d)
घरातील खाऊ संपल्यामुळे
8.
अवनी वर्गाबाहेर कशासाठी गेली?
a)
खेळण्यासाठी
b)
शिकण्यासाठी
c)
घरी जाण्यासाठी
d)
पाणी पिण्यासाठी
100 %
