NEW
Font size
WorksheetsMarathi Quizz.....
Total questions: 26
Worksheet time: 13mins
'गिर्यारोहणाचा अनुभव' या पाठाचे लेखक कोण आहेत?
रमेश आठवले
महेश आठवले
रमेश महाले
महेश महाले
ईशान विचार करू लागला यावेळी सुट्टीमध्ये काहीतरी ______ करावे.
भन्नाट
नवीन
उपक्रम
काम
काहीतरी असे केले पाहिजे की सर्व ______ नाहीसा होईल.
अंधार
कंटाळा
कचरा
वाईटपणा
बराच विचार करूनही त्याला सुट्टी घालवण्याचा योग्य ______ सापडत नव्हता.
पर्याय
उपाय
इलाज
तोडगा
तेवढ्यात त्याला ____ देणारी घटना घडली.
समाधान
धक्का
दिलासा
आठवण
'शाळा' या शब्दाचे लिंग ओळखा
पुल्लिंग
स्त्रीलिंग
नपुंसकलिंग
ईशानचा आवडता छंद
खेळणे
वाचणे
गिर्यारोहण
फिरणे
गिर्यारोहणात ईशानचा छंद राहिला नव्हता , तर
त्याने त्याला झपाटून टाकले होते
त्याचे त्याला वेड लागले होते
त्याचा त्याने ध्यास घेतला होता
त्याने त्यालाच आयुष्य मानले होते
त्यांना जेव्हा संधी मिळेल तेव्हा ते आवश्यक उपकरणे आणि सामानाची बॅग घेऊन
भटकायला जात असत
समुद्रकिनारी जात असत
गिर्यारोहण करायला जात असत
जंगलात फिरायला जात असत
ईशान आणि त्याचे साथीदार ___ बसले.
गप्प
रडत
भांडत
जेवत
ईशान शला आता खूप _____ लागली होती.
तहान
भूक
झोप
धाप
दुकानदाराने जेवण्यासाठी सांगितलेले पैसे
दहा हजार रुपये
पंधरा हजार रुपये
बिस्किट पुड्याची मूळ किंमत
पाच रुपये
दहा रुपये
पंधरा रुपये
मुलांनो , तुम्ही आपले काम करा , येथे पहाडावर_______________.
वस्तू याच भावाने मिळतात
वस्तू मोफत मिळतात
वस्तू स्वस्त मिळतात
वस्तू मिळत नाहीत
ज्याला गरज वाटेल,______
तो विक्री करेल
तो खरेदी करेल
तो विकणार नाही
तो फुकट वाटेल
घरात राहणारे लोक ____ झाडात अडकले होते.
चीनारच्या
देवदारच्या
वडाच्या
चिंचेच्या
त्यांनी आपल्याबरोबर _____ तंबू आणला होता.
नायलॉनचा
कापडाचा
प्लास्टिकचा
तागाचा
त्या आधुनिक तंबु त्यांची कोणतीही ________ झाली नाही.
सोय
गैरसोय
व्यवस्था
देखबल
मुलांनी केलेला धूर हा हवाईदलाच्या हेलिकॉप्टर साठी एक ______ होता.
संकेत
इशारा
वेद
आदेश
ईशान व त्याच्या साथीदारांनी यात्रेकरुंना हेलिकॉप्टर पर्यंत पोचवायला ______ जवानांना मदत केली.
हवाईदलाच्या
भूदलाच्या
नौदलाच्या
सीमा सुरक्षा दलाच्या
______ हा अनुभव त्यांच्यासाठी कायम स्मरणात राहणारा होता.
हवाई सफरीचा
गिर्यारोहणाचा
तीर्थयात्रेचा
पोहण्याचा
या मुलांना वीर पदक मिळावे म्हणून हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी राष्ट्रपतींकडे _____.केली
मागणी
शिफारस
विनंती
सूचना
अचूक शब्द ओळखा
उत्कृष्ठ
उत्कृष्ट
उत्कुश्ट
उक्तृष्ट
अचूक शब्द ओळखा
ऋषिकेश
रूशिकेष
ऋषीकेश
रूशीकेश
अचूक शब्द ओळखा
उध्वस्त
उद्धवस्त
उद्ध्वस्त
उध्वस्थ
धूर या शब्दाचा लिंग ओळखा
स्त्रीलिंग
पुल्लिंग
नपुंसकलिंग
