Font size
Worksheets8 वी - शिष्यवृत्ती - मराठी - ब्रिलियंट पेपर 1
Total questions: 25
Worksheet time: 38mins
प्र.1 ते 3 साठी सूचना : पुढील उतारा काळजीपूर्वक वाचा व त्यावर आधारित त्याखाली विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायांतून निवडा :
सर्वांच्या भल्याच्या या कल्पनेचा सुरूवातीला स्वप्नरंजन म्हणून उपहास करण्यात आला. कुठल्याही गोष्टीच्या जन्माच्या वेळी ती परिपूर्ण वा सुंदर असतेच असे नाही, बहुधा ओबडधोबड असेच तिचे रूप असते. आधुनिक तंत्राचा समजाव्यवस्थेसाठी खूपच उपयोग होणार आहे. सामाजिक कार्याच्या तळमळीत बासनातल्या कापूरवड्या हुंगवून चालणार नाही किंवा ती कल्पनाच स्वाहाकार करून हजम करता येणार नाही. विज्ञान, यंत्र-तंत्र आणि अहिंसक दिलेरीसाठी तो मंत्रही आहे. गावाने आपल्या नव्या पिढीला याचे दर्शन घडवून आणले पाहिजे. विज्ञानाने अमर्याद संधी उपलब्ध करून दिली आहे. ती आता कुणा जातीची वा कुळाची मालमत्ता राहिलेली नाही. आपल्या शेतीप्रधान देशात कोंडी करणारे, पुरातन बालेकिल्ले, तट पुष्कळ अंशी ढासळले आहेत, तरी त्याची चाहूल लागली आहे खास. पण शेतकऱ्यांची प्रगती केवळ समाजवादी घोषणांनी किंवा मतपत्रिकेच्या चित्रावर ठप्पे लावून होणार नाही. त्या शाईच्या फुल्या नवी व्यवस्था आणू शकत नाहीत. विज्ञानाची जोड असलेली तळमळ हीच आपल्या शेतीप्रधान देशाला तारून नेईल. तेथेच मतपेटीतून जन्मलेल्या नव्या नेतृत्वाला वाव मिळणार आहे.
प्र. 1 आपल्या शेतीप्रधान देशाचा तारणहार कोणास म्हटले आहे ?
जातिभेदांच्या तटांना
समाजवादी घोषणांना
विज्ञानाची जोड असलेल्या तळमळीला
कर्मठ विचरांना
प्र.1 ते 3 साठी सूचना : पुढील उतारा काळजीपूर्वक वाचा व त्यावर आधारित त्याखाली विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायांतून निवडा :
सर्वांच्या भल्याच्या या कल्पनेचा सुरूवातीला स्वप्नरंजन म्हणून उपहास करण्यात आला. कुठल्याही गोष्टीच्या जन्माच्या वेळी ती परिपूर्ण वा सुंदर असतेच असे नाही, बहुधा ओबडधोबड असेच तिचे रूप असते. आधुनिक तंत्राचा समजाव्यवस्थेसाठी खूपच उपयोग होणार आहे. सामाजिक कार्याच्या तळमळीत बासनातल्या कापूरवड्या हुंगवून चालणार नाही किंवा ती कल्पनाच स्वाहाकार करून हजम करता येणार नाही. विज्ञान, यंत्र-तंत्र आणि अहिंसक दिलेरीसाठी तो मंत्रही आहे. गावाने आपल्या नव्या पिढीला याचे दर्शन घडवून आणले पाहिजे. विज्ञानाने अमर्याद संधी उपलब्ध करून दिली आहे. ती आता कुणा जातीची वा कुळाची मालमत्ता राहिलेली नाही. आपल्या शेतीप्रधान देशात कोंडी करणारे, पुरातन बालेकिल्ले, तट पुष्कळ अंशी ढासळले आहेत, तरी त्याची चाहूल लागली आहे खास. पण शेतकऱ्यांची प्रगती केवळ समाजवादी घोषणांनी किंवा मतपत्रिकेच्या चित्रावर ठप्पे लावून होणार नाही. त्या शाईच्या फुल्या नवी व्यवस्था आणू शकत नाहीत. विज्ञानाची जोड असलेली तळमळ हीच आपल्या शेतीप्रधान देशाला तारून नेईल. तेथेच मतपेटीतून जन्मलेल्या नव्या नेतृत्वाला वाव मिळणार आहे.
प्र. 2 ‘थट्टामस्करी करणे' या अर्थी कोणता वाक्प्रचार उताऱ्यात आला आहे ?
उपहास करणे
हजम करणे
स्वाहा करणे
कोंडी करणे

प्र. 3) उताऱ्यातील वर्णनानुसार असत्य विधान कोणते ?
आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग समाजव्यवस्थेसाठी होईल
कोणतीही गोष्ट जन्माच्यावेळी सुंदर असते.
आपला देश शेतीप्रधान आहे.
विज्ञानाने अमर्याद संधी उपलब्ध करून दिली आहे
प्र. 4 ते 6 साठी सूचना : पुढील संवाद काळजीपूर्वक वाचून, त्याखाली विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे पर्यायांतून निवडा :
“अहो अण्णा, तुम्ही मुलगा यायची वाट पाहू नका. चला उचला आबांना.”
"आरं तात्या, आपण कसा निर्णय घ्यायचा ?"
"आण्णा दादाला खूप उशीर होणार आहे, आम्ही आहोत बरोबर, पण चला लवकर दिवे लागणीची वेळ झाली."
"बरं शांता."
"हे घ्या तात्या पैसे पोरानं पाठवले होते गेल्या महिन्यात"
“अगं आई, आहेत माझ्याकडं, तू काळजी करू"
"असावेत जास्त कमी दवाखान्याचं काम हाय."
“नको धोंडूनाना, तुम्ही चला, घ्या माझ्या गाडीत"
'अगं शांता, तू तुझ्या घरी जा. मी जावईबापूंच्या गाडीतून ह्यांना घेऊन जाते"
“अगं, तू कशाला? आम्ही आहोत ना, तू घरीच थांब"
"तात्या, अण्णा तुम्ही जा बरं यांच्याबरोबर" आई म्हणाली.
प्र. 4) वरील संवादात किती जणांनी भाग घेतला आहे ?
पाच
सात
चार
सहा

प्र. 5) वरील संवाद कोणत्या ठिकाणी झाला असावा?
अधोडूनानाच्या घरी
आबांच्या घरी
दवाखान्यात
जावईबापूंच्या घरी
प्र. 4 ते 6 साठी सूचना : पुढील संवाद काळजीपूर्वक वाचून, त्याखाली विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे पर्यायांतून निवडा :
“अहो अण्णा, तुम्ही मुलगा यायची वाट पाहू नका. चला उचला आबांना.”
"आरं तात्या, आपण कसा निर्णय घ्यायचा ?"
"आण्णा दादाला खूप उशीर होणार आहे, आम्ही आहोत बरोबर, पण चला लवकर दिवे लागणीची वेळ झाली."
"बरं शांता."
"हे घ्या तात्या पैसे पोरानं पाठवले होते गेल्या महिन्यात"
“अगं आई, आहेत माझ्याकडं, तू काळजी करू"
"असावेत जास्त कमी दवाखान्याचं काम हाय."
“नको धोंडूनाना, तुम्ही चला, घ्या माझ्या गाडीत"
'अगं शांता, तू तुझ्या घरी जा. मी जावईबापूंच्या गाडीतून ह्यांना घेऊन जाते"
“अगं, तू कशाला? आम्ही आहोत ना, तू घरीच थांब"
"तात्या, अण्णा तुम्ही जा बरं यांच्याबरोबर" आई म्हणाली.
प्र. 6) वरील संवादाची वेळ कोणती असावी?
सकाळी
दुपारी
संध्याकाळी
निश्चित सांगता येत नाही
प्र. 7) 'वसन' या शब्दाला योग्य समानार्थी शब्द निवडा :
(दोन अचूक पर्याय निवडा.)
निवास
अंबर
वस्त्र
आसन
प्र. 8) 'बक्षीस' या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द पर्यायातून निवडा :
(दोन अचूक पर्याय निवडा.)
अभिनंदन
दंड
चढाओढ
शिक्षा
प्र. 9) पुढीलपैकी शुद्ध शब्द निवडा :
अत्यांतिक
प्रावीण्य
छंदिष्ठ
भौमित्तिक
प्र. 10) पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील आलंकारिक शब्दाचा अर्थ अयोग्य आहे ?
झारीतला शुक्राचार्य - पडद्यामागचा सूत्रधार
वाघिणीचे दूध - अंगात शौर्य उत्पन्न करणारी गोष्ट
बजबजपुरी - गोंधळाची स्थिती
नगदनारायण - अत्यंत श्रीमंत व्यक्ती
प्र. 11) पुढील वाक्यपूर्तीसाठी योग्य वाक्प्रचार निवडा:
माझ्या परदेशी मित्रांकडून आणि नातेवाईकांकडून त्या देशातील लहान-मोठ्या नाण्यांची दुनियाही माझ्या -------.
दप्तरी दाखल होणे
इतिहास रचणे
मुठीत येणे
कवेत येणे
प्र. 12) पुढील आकृतीत लपलेल्या अर्धपूर्ण म्हणीतील मध्यभागी येणारे अक्षर कोणते ?
र
म
ध
न
प्र. 13) पुढील पर्यायांतील कोणत्या शब्दांतील वर्णसंख्या अकरा आहे ?
(दोन अचूक पर्याय निवडा.)
ब्रह्मचर्य
ज्ञानवृद्धी
अक्षरज्ञान
सर्वश्रुत
प्र. 14) संधीप्रकारानुसार विसंगत असणारा पर्याय निवडा:
(दोन अचूक पर्याय निवडा.)
गिरीश
प्रत्येक
तपोबल
धारोष्ण
प्र. 15) आजोबांच्या मनातला पुण्याला जाण्याचा विचार तूर्तास तरी पुसला गेला होता.
या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा क्रियाविशेषण प्रकार ओळखा.
कालदर्शक क्रियाविशेषण अव्यय
सातत्य दर्शक क्रियाविशेषण अव्यय
आवृत्तीदर्शक क्रियाविशेषण अव्यय
स्थितीदर्शक क्रियाविशेषण अव्यय
प्र. 16) पुढीलपैकी संमतिदर्शक केवलप्रयोगी अव्यय ओळखा :
जी
च
ए
शी
प्र. 17) ‘शाखामृग' या झाडावरून त्या झाडावर उड्या मारतो. या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे विरूद्घालिंगी नाम कोणते ?
वानरी
हरिणी
सारिका
मृगी
प्र. 18) स्पर्धेतील मुलांना बक्षीस + चे आकर्षण वाटते. या वाक्यातील अधोरेखित शब्दाच्या अनेकवचनी रूपास दिलेला विभक्तीचा प्रत्यय जोडल्यास त्या शब्दाचे योग्य सामान्यरूप कोणते होईल?
बक्षीस
बक्षीसांचे
बक्षिसा
बक्षिसां
प्र. 19) पुढील वाक्याचा प्रयोग ओळखा.
गांधीजीच्या चळवळीत अनेकजण सहभागी झाले.
सकर्मक भावे
कर्मणी
अकर्मक कर्तरी
सकर्मक कर्तरी
प्र. 20) पुढीलपैकी मिश्रवाक्य असणारा पर्याय निवडा:
तो इतका जेवला, की त्याच्या पोटात दुखू लागले.
स्पर्धेत सहभागी झालो, म्हणून मला बक्षीस मिळाले.
मी चित्र रंगवले, म्हणून ते सुंदर दिसू लागले.
तू जंगलात गेलास, म्हणजे तुला अनेक पक्षी पाहायला मिळतील.
प्र. 21) पुढीलपैकी योग्य विरामचिन्हे वापरलेले वाक्य ओळखा.
बापरे, काय तो प्रचंड तंबू!
मी आईचा 'लाडोबा' होतो आणि मी 'आईबेडा' होतो.
बाबा म्हणाले, "खरचं! पोरी, संगणकाचा महिमा अगाध आहे."
तू, घरी केव्हा असतोस रे !
प्र. 22) पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील सामासिक शब्दाचा विग्रह योग्य नाही ?
भवसागर - संसाररूपी सागर
ज्ञानामृत - अमृताचे ज्ञान
यथाशक्ती - शक्तीप्रमाणे
घरजावई - घरचा जावई
प्र. 23) 'भुजंगप्रयात' या वृत्तीमध्ये प्रत्येक चरणात किती अक्षरे असतात ?
4
15
12
17
प्र. 24) महादेवी वर्मा यांना त्यांच्या कोणत्या साहित्यकृतीला 1983 साली भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे ?
नीहार
यामा
रश्मी
दीपशिखा
प्र. 25) 'आधुनिक वाल्मिकी' अशी ख्याती मिळवणारे कवी कोणते ?
ग.दि. माडगूळकर
प्रवीण दवणे
सुधीर फडके
विनोबा भावे