WorksheetsGrade 5 Test practice quiz
Total questions: 20
Worksheet time: 10mins
गावात कोण राहतो ?
जावेद
पीटर
रूपाली
जावेदला काय आवडते ?
खेळायला
पोहायला
नाचायला
जावेद कोणती भाषा बोलतो ?
मराठी
कोंकणी
उर्दू
रूपाली कुठे राहते ?
गावात
महानगरात
छोट्या शहरात
रुपालीला कोणता खेळ आवडतो ?
क्रिकेट
फुटबॉल
बास्केट बॉल
रुपालीची आई कोणते काम करते ?
विणकाम
घरकाम
शिलाईकाम
पीटरचे बाबा कुठे नोकरी करतात ?
बॅंकेत
शाळेत
ऑफिसमध्ये
पीटरला काय आवडते ?
चित्र काढायला.
चित्र रंगवायला .
चित्र बघायला.
पीटर कुठे राहतो ?
गावात
महानगरात
छोट्या शहरात
चूक की बरोबर ते सांगा .
पीटरची भाषा कोंकणी आहे.
चूक
बरोबर
चूक की बरोबर ते सांगा .
पीटरची आई शिक्षिका आहे.
चूक
बरोबर
चूक की बरोबर ते सांगा .
जावेद कॉलेज मध्ये जातो .
चूक
बरोबर
चूक की बरोबर ते सांगा .
रुपाली उर्दू भाषा बोलते .
चूक
बरोबर
चूक की बरोबर ते सांगा .
जावेदला पोहायला आवडते .
चूक
बरोबर
चूक की बरोबर ते सांगा .
जावेद महानगर पालिकेच्या शाळेत जातो .
चूक
बरोबर
योग्य इंग्रजी अर्थ निवडा.
शेतकरी
Farmer
carpenter
योग्य इंग्रजी अर्थ निवडा.
वाहन चालक
Conductor
Driver
योग्य इंग्रजी अर्थ निवडा.
पोहणे
Writing
Swimming
योग्य इंग्रजी अर्थ निवडा.
शिलाईकाम
Stitching
Painting
योग्य इंग्रजी अर्थ निवडा.
शिक्षिका
Sister
Teacher
