wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

7th Marathi

Total questions: 10

Worksheet time: 6mins

Name
Class
Date
1.

दादाला पत्र लिहिणारी?

a)

अलिशा

b)

आयेशा

2.

सहल कुठे गेली होती ?

a)

माळशेज घात

b)

माळढोक अभयारण्य

c)

अभयारण्य

3.

माळढोक पक्षी कोणाचा मित्र आहे ?

a)

पक्ष्यांचा

b)

शेतकरी

c)

लाकुडतोड्या

4.

माळढोक पक्ष्याबरोबर पाहिलेल्या दोन पक्ष्यांवर टिक करा

a)

कावळा

b)

टिटवी

c)

चिमणी

d)

चंडोल

5.

ह्या पत्रात अभिवादन काय आहे?

a)

प्रिय दादा

b)

तुझी बहीण

c)

सप्रेम नमस्कार

6.

आम्ही अभ्यास करतो.

a)

वर्तमानकाळ

b)

भूतकाळ

c)

भविष्यकाळ

7.

उद्या पाऊस पडेल.

a)

वर्तमानकाळ

b)

भूतकाळ

c)

भविष्यकाळ

8.

इंद्रधनुष्यात किती रंग असतात ? (How many colors of rainbow ?)

a)

4

b)

5

c)

6

d)

7

9.

मुबारक कोणत्या सणादिवशी बोलले जाते ?

a)

दिवाळी

b)

ईद

c)

नाताळ

10.

वचन ओळखा

घरे

a)

एकवचन

b)

अनेकवचन