wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

Marathi grammar

Total questions: 12

Worksheet time: 6mins

Name
Class
Date
1.

सीमा हुशार मुलगी आहे (विशेषण ओळखा )

a)

मुलगी

b)

सीमा

c)

हुशार

d)

आहे

2.

खालील पैकी सर्वनाम ओळखा

a)

ती

b)

पुजा

c)

सुख

d)

एक

3.

अपयश या शब्दाचा विरूध्दअथी

a)

यश

b)

पाप

c)

नुसकान

4.

खालील पैकी नाम ओळखा

a)

मी

b)

माझ्या

c)

नाशिक

d)

तुम्ही

5.

लिंग बदला [ शिक्षक ]

a)

शिक्षिका

b)

शिक्षकी

c)

शिक्षिक

6.

समानार्थी शब्द - ढग

a)

बादल

b)

वीज

c)

पाऊस

d)

मेघ

7.

योग्य विशेषण निवडा.

फ्रीजमधील ..........पदार्थ लगेच खाऊ नये

a)

उष्ण

b)

थंड

c)

गरम

d)

कोमट

8.

खालील वाक्यातील विशेषण ओळखा.

* तिचे केस लांबसडक आहेत.

a)

लांबसडक

b)

केस

c)

तिचे

9.

खालील वाक्यातील नाम ओळखा.

1. राधाचे हस्ताक्षर सुंदर आहेत आहेत.

a)

राधाचे

b)

हस्ताक्षर

c)

सुंदर

10.

खालील वाक्यात योग्य सर्वनामाचा वापर करा.

......... नाव राणी आहे.

a)

माझे

b)

आपले

c)

कोणाचे

11.

खालील वाक्यातील विशेषण ओळखा.

१. चिंच आंबट आहे.

a)

आंबट

b)

गोड

c)

चिंच

12.

योग्य क्रियापद वापरा.

१. मी उद्या गावी......

a)

जाणार आहे.

b)

गेला होतो.

c)

गेलो.