Font size
WorksheetsParent's session 22
Total questions: 10
Worksheet time: 6mins
कोणत्या शब्दांमध्ये 'क्ष' हे अक्षर नाही ?
Identify the words which do not contain letter 'क्ष'
त्रिकोण
रात्र
पक्षी
शिक्षक
दिलेल्या चित्रांपैकी कोणत्या शब्दामध्ये 'क्ष' अक्षर नाही?
Which of the following pictures does not have the letter 'क्ष'?
दिलेले चित्र ________ चे आहे ?
This is an image of a ___________________.
राक्षस
क्षति
पत्र
संत्री
या चित्राचे नाव _________ ने सुरु होते?
The name of this picture starts with_________?
क्ष
त
ष
त्र
'त्र' हे अक्षर असलेले शब्द ओळखा.
Identify the words which contains letter 'त्र'.
क्षमा
छत्री
कुत्रा
नेत्र
'क्षेत्ररक्षक' शब्दामध्ये 'त्र' हे अक्षर आले आहे का?
Does the letter 'त्र' appear in the word 'क्षेत्ररक्षक '?
नाही
हो
दिलेले चित्र ________ चे आहे?
This is an image of a ___________________.
नेत्र
त्रिकोण
रात्र
शिक्षक
तलावात एकूण किती मासोळ्या रहात होत्या?
How many fishes were there in the pond?
चार
तीन
दोन
पाच
मरण्याचे नाटक कोणी केले ?
Who pretended to died?
बुद्धिमान मासोळीने
प्रसंगावधानी मासोळीने
कोणती मासोळी जागा सोडून निघून गेली ?
Which fish left the place?
बुद्धिमान मासोळी
प्रसंगावधानी मासोळी
