NEW
Font size
Worksheetsविशेषण
Total questions: 10
Worksheet time: 5mins
खालील वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा ?
१. आजीने दोन लाडू दिले.
संख्यावाचक विशेषण
गुणवाचक विशेषण
सर्वनामिक विशेषण
खालील वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा ?
२. बिरबल चतुर होता.
संख्यावाचक विशेषण
गुणवाचक विशेषण
सार्वनामिक विशेषण
खालील वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा ?
३. त्याची टोपी उडाली.
गुणवाचक विशेषण
सार्वनामिक विशेषण
संख्यावाचक विशेषण
खालील वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा ?
४. आईने दोन किलो पेढे आणले.
संख्यावाचक विशेषण
गुणवाचक विशेषण
सार्वनामिक विशेषण
खालील वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा ?
५. सुरेश हुशार मुलगा आहे.
गुणवाचक विशेषण
संख्यावाचक विशेषण
सार्वनामिक विशेषण
खालील वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा ?
६. आईकडे दहा फुले आहेत.
सार्वनामिक विशेषण
संख्यावाचक विशेषण
गुणवाचक विशेषण
खालील वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा ?
७. तो दिवस पावसाळ्याचा होता.
सार्वनामिक विशेषण
संख्यावाचक विशेषण
गुणवाचक विशेषण
रिकाम्या जागी योग्य विशेषण लिहा.
१. ताईने मला ........... शर्ट दिला.
नवीन
उंच
शंभर
रिकाम्या जागी योग्य विशेषण लिहा.
२. हिमालय ......... पर्वत आहे.
नवीन
उंच
शंभर
रिकाम्या जागी योग्य विशेषण लिहा.
३. कंपास घ्यायला आईने मला ........... रुपये दिले.
उंच
नवीन
शंभर
