Worksheetsमराठी व्याकरण विशेषण
Total questions: 6
Worksheet time: 6mins
Name
Class
Date
1.
* नामाविषयी अधिक माहिती सांगण्याऱ्या शब्दाला ----------- म्हणतात ?
a)
नाम
b)
सर्वनाम
c)
क्रियापद
d)
विशेषण
2.
प्रश्न. खालील वाक्यातील विशेषण ओळखा.
* राधिका सुंदर चित्र काढते.
a)
राधिका
b)
काढते
c)
सुंदर
d)
चित्र
3.
* ती इमारत खुप उंच आहे. ( विशेषण ओळखा.)
a)
ती
b)
उंच
c)
इमारत
d)
आहे
4.
* निंबू खुप आंबट असते. ( विशेषण ओळखा )
a)
असते
b)
आंबट
c)
निंबू
d)
खुप
5.
* चित्रातील छत्रीला कोणते विशेषण योग्य राहिल?
a)
रंगीत छत्री
b)
लांब छत्री
c)
काळी छत्री
d)
पांढरी छत्री
6.
* वरील चित्र पाहून त्याचे योग्य विशेषण ओळखा.
a)
कुरूप बाहुली
b)
सुंदर बाहुली
c)
लठ्ठ बाहुली
d)
रडकी बाहुली
100 %
