Font size
WorksheetsMARATHI B.A.
Total questions: 20
Worksheet time: 15mins
आज .. च्या आई चा वाढदिवस .
मनोज
सुजीत
सागर
सागरच्या मित्र मैत्रीनीची नावे काय आहे ?
अजय , अभय ,सायरा , अनू
अभय ,सायरा , अनू , मनू
सायरा , अनू , मनू , सागर
सागर ने .. अंथरली .
चादर
सतरंजी
चटई
.. चटई वर बसली .
सागर
अभय
मुले
............ वाढला ............ खाऊ .
बाबाने , हाताने
आईने ,चमच्याने
ताईने , चमच्याने
सागरच्या आईला ........... देऊ .
चॉकलेट
शुभेच्छा
मोबाइल
......... रे ससा , असा रे कसा .
कासव
असा
ससा
सशाचे कान कसे आहेत ?
गुबगुबीट
ताठ
लाल लाल
सशाच्या तोंडावरती काय आहे ?
मिश्या
मिषया
नाक
सशाचे डोळे कसे आहेत ?
सफेद
पिवळे
लाल
सशाचे गाल कसे आहेत ?
चपटे
फुगलेले
गुबगुबीत
सशाचे अंग कोणत्या रंगाचे आहे ?
लाल
पिवळे
पांढरे
सशाचे अंग कसे दिसते ?
सुंदर ,मजेदार
छान ,गोजिरे
सुंदर ,गोजिरे
चाहूल लागल्यावर ससा काय करतो ?
उडी मारतो
पळतो
दडी मारतो
ससा काय खातो ?
चारा
पाने
गवत
ससा कसा चालतो ?
रुतुरुतू
तुरुतुरु
हळूहळू
सशाची शेपटी कशी आहे ?
मोठीशी
लहानशी
इवलीशी
ससा कसा आहे ?
धीट
घाबरूट
भित्रा
गवत - meaning
grass
leaves
tree
शेपटी meaning -
hail
tail
