Wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

चित्र आकलन

Total questions: 6

Worksheet time: 3mins

Name
Class
Date
1.

चित्रातील माणूस काय विकत आहे ?

a)

पेरू

b)

आंबा

c)

शहाळी

2.

चटईवर बसलेला माणूस काय वाचत आहे ?

a)

पुस्तक

b)

वर्तमानपत्र

c)

मासिक

3.

हे चित्र खेडेगावचे आहे

a)

चूक

b)

बरोबर

4.

समोर बसस्थानक आहे

a)

चूक

b)

बरोबर

5.

मुले क्रिकेट खेळत आहे

a)

चूक

b)

बरोबर

6.

काही मुले किल्ला बनवत आहेत

a)

चूक

b)

बरोबर