Font size
WorksheetsSESSION 24
Total questions: 10
Worksheet time: 6mins
1. कोणत्या शब्दांमध्ये ‘जोडाक्षर’ नाही ?
Identify the words which does not contain ‘जोडाक्षर’.
रत्न
चिमणी
माऊली
अरण्य
2. दिलेल्या चित्रांपैकी कोणत्या शब्दामध्ये 'जोडाक्षर’ नाही?
Which of the following pictures does not have the ‘जोडाक्षर’?
3. दिलेले चित्र ________ चे आहे?
This is an image of a ___________________.
अरण्य
चष्मा
ऋषी
अश्व
. दिलेले चित्र ________ चे आहे?
This is an image of a ___________________.
कैर्या
कैऱ्या
5. 'त' हे जोडाक्षर असलेले शब्द ओळखा.
Identify the words with the जोडाक्षर 'त'.
रत्न
भग्न
लग्न
सत्व
6. 'ध्वज' शब्दामध्ये 'जोडाक्षर' आले आहे का?
Does the जोडाक्षर appear in the word 'ध्वज'?
नाही
हो
7. दिलेले चित्र ________ चे आहे?
This is an image of a ___________________.
चष्मा
सर्प
प्रश्न
पऱ्या
8. उंदीर काय करत होता?
What was the little mouse doing?
खात होता
पळत होता
उड्या मारत होता
9. उंदराने सिंहाची कशी मदत केली ?
How did the mouse help the lion?
जाळे कुरतडून
शिकाऱ्याला चावून
आवाज करून
10. सिंह का गर्जला?
Why did the lion roar?
जाळ्यात अडकल्याने
भूक लागण्याने
उंदराला पाहून
