NEW
Font size
Worksheetsसत्पथ प्रश्नमंच प्रतियोगिता ९.११.२०२०
Total questions: 20
Worksheet time: 20mins
प्रश्न - नय ओळखा.
1. जड पुद्गल कर्म मला संसारात भटकवतात .
A) परमशुद्ध निश्चय नय 1
B) अनुपचरित असद्भूत व्यवहार नय 7
C) अशुद्ध निश्चय नय 4
D) अनुपचरित सद्भूत व्यवहार नय 5
नय ओळखा.
2. शिंपी कपडे शिवतो
A) परमशुद्ध निश्चय नय 1
B) उपचरित सद्भूत व्यवहार नय 6
C) अशुद्ध निश्चय नय 4
D) उपचरित असद्भूत व्यवहार नय 1
प्रश्न - नय ओळखा.
3. दर्शन - ज्ञान - चारित्र्य गुण जीवाचे आहेत
जड पुद्गल कर्म मला संसारात भटकवतात .
A) परमशुद्ध निश्चय नय 1
B) अनुपचरित असद्भूत व्यवहार नय 7
C) अशुद्ध निश्चय नय 4
D) अनुपचरित सद्भूत व्यवहार नय 5
प्रश्न - नय ओळखा.
4. नारकी जीव क्रोधी तर देवगतीतील जीव लोभी असतात .
A) परमशुद्ध निश्चय नय 1
B) उपचरित सद्भूत व्यवहार नय 6
C) अशुद्ध निश्चय नय 4
D) उपचरित असद्भूत व्यवहार नय 1
प्रश्न - नय ओळखा.
5. मी अभेद , अखंड , त्रिकाली , शुद्ध आहे .
A) परमशुद्ध निश्चय नय 1
B) अनुपचरित असद्भूत व्यवहार नय 7
C) अशुद्ध निश्चय नय 4
D) अनुपचरित सद्भूत व्यवहार नय 5
प्रश्न - नय ओळखा.
6. मुनिमहाराज मोक्षमार्गाचा पुरुषार्थ करतात .
A) परमशुद्ध निश्चय नय 1
B) साक्षात शुद्ध निश्चय नय 2
C) एकदेश शुद्ध निश्चय नय 3
D) अशुद्ध निश्चय नय 4
प्रश्न - नय ओळखा.
7. केवलज्ञानी भगवान महावीर .
A) परमशुद्ध निश्चय नय 1
B) साक्षात शुद्ध निश्चय नय 2
C) एकदेश शुद्ध निश्चय नय 3
D) अशुद्ध निश्चय नय 4
प्रश्न - नय ओळखा.
8. माझा स्वभाव सिद्धासमान शुद्ध आहे.
A) परमशुद्ध निश्चय नय 1
B) उपचरित सद्भूत व्यवहार नय 6
C) अशुद्ध निश्चय नय 4
D) उपचरित असद्भूत व्यवहार नय 1
प्रश्न - नय ओळखा.
9. भरत - बाहुबली राजा ऋषभदेवांचे पुत्र होते .
A) परमशुद्ध निश्चय नय 1
B) उपचरित सद्भूत व्यवहार नय 6
C) अशुद्ध निश्चय नय 4
D) उपचरित असद्भूत व्यवहार नय 1
प्रश्न - नय ओळखा.
10. संसारी जीवामध्ये मतिज्ञान व श्रुतज्ञान असते .
A) परमशुद्ध निश्चय नय 1
B) उपचरित सद्भूत व्यवहार नय 6
C) अशुद्ध निश्चय नय 4
D) उपचरित असद्भूत व्यवहार नय 1
11. जीवाच्या मोह - राग - द्वेष भावांना काय म्हणतात ?
A) द्रव्यकर्म
B) भावकर्म
C) नोकर्म
D) यांपैकी नाही
12. जीव व्यवहाराने कोणाचा कर्ता आहे ?
A. आठ द्रव्य कर्मांचा
B. आपल्या शरीराचा
C. शरीराबाहेरील पर पदार्थांचा
D. वरील तिन्ही पर्याय बरोबर
13. सप्तधातूंनी युक्त असणारे मनुष्यांचे शरीर कोणते ?
A) औदारिक
B) वैक्रियक
C) आहारक
D) वरीलपैकी नाही
14. जीव निश्चयाने कोणाचा कर्ता आहे?
A) आपल्या चेतन परिणामांचा
B) आठ द्रव्यकर्मांचा
C) आपल्या शरिराचा
D) शरिराबाहेरील पर पदार्थांचा
15. शरिराला काय म्हणतात ?
A) द्रव्यकर्म
B) भावकर्म
C) नोकर्म
D) यांपैकी नाही
16. प्रत्येकी संसारी जीवाला नियमाने कोणते शरीर असतेच ?
A) औदारिक
B) वैक्रियक
C) आहारक
D) तैजस व कार्माण
17. खालीलपैकी कोण शरिराने रहित असतात ?
A) अरिहंत
B) सिद्ध
C) आचार्य
D) उपाध्याय
18. जैनधर्माचा अभ्यास करणे तुम्हाला कसे वाटले ?
A) खूप अवघड आणि किचकट
B) खूप सोपे आणि रंजक
C) थोडे लक्ष देऊन शिकल्यास समजून येते
D) कितीही प्रयत्न केले तरी समजतच नाही
19. ज्ञानावरणादी आठ कर्मांना काय म्हणतात ?
A. द्रव्यकर्म
B. भावकर्म
C. नोकर्म
D. यापैकी नाही
20. देव व नारकी जीवांचे शरीर कोणते ?
A. औदारिक
B. वैक्रियक
C. आहारक
D. वरीलपैकी नाही.
