Font size
WorksheetsJainism Quiz
Total questions: 30
Worksheet time: 23mins
खालीलपैकी कोणते 'काशाय' आहे?
चर्णान
आरंभि
क्रोध
गर्भ
आपण दिवाळी का साजरी करतो? (2 पर्याय निवडा)
कारण भगवान रामने रावणचा वध केला.
कारण गौतम गंधर यांना कोमल ज्ञान झाले.
कारण भगवान महावीर यांना मोक्ष प्राप्त झाले.
कारण भगवान राम 14 वर्षांनी जंगलातून परत आले होते.
चवदा व्हे तीर्थंकर कोण आहे?
अनंतनाथजी
वासुपुज्याजी
अजितनाथजी
विमलनाथजी
गजपंथाचे वैशिष्ट्य काय आहे?
तिथुन 7 बलभद्र मोक्षला गेले होथे.
तेथे भगवान पार्श्वनाथांची मूर्ती आहे.
तेथे भगवान मुनिसुरथनाथांची रेती ची प्रथिमा आहे.
तेथे विघ्नहर्ता पार्श्वनाथांची मुर्थी अहे.
"नवी चडाला" हे ग्रंथ कोणी लिहिले?
आचार्य नेमीचंद
आचार्य पंडित दौलत रामजी
आचार्य श्री. जीन्सेन
मुनि प्रणामसागर
"कर्म" खालीलपैकी कोणते आहे?
परिग्रह
उत्तम त्याग
वेदनिया
आश्रव
भक्तामर स्तोत्र माधे कोणता श्लोक आरोग्यासाठी चांगला आहे?
1st
45th
48th
3rd
"इश्टोपदेश" हे ग्रंथ कोणी लिहिले?
आचार्य मांटुंग
आचार्य पूज्यपाद स्वामीजी
आचार्य सकळ कीर्ती
आचार्य शुभ चंद्र
"चडाला" हे ग्रंथ कोणी लिहिले?
आचार्य सकाळ कीर्ती
आचार्य कुंड कुंड
आचार्य पंडित दौलत रामजी
आचार्य श्री जीनसेन
लोक में कितने उत्तम है ?
4
3
5
9
Vardhaman Mahavira was born in the year?
527 BCE
563 BCE
599 BCE
532 BCE
Which was the last tirthankara of Jainism?
Mahavira
Rishabhadeva
Parshvanath
Ashvasena
रत्नत्रय कौनसे होते है
(a)
"शसान नायक" कोण आहे?
भगवान महावीर स्वामीजी
भगवान शितलनाथजी
भगवान शांतीनाथजी
भगवान पार्श्वनाथ
जैन धर्माचा हेतू काय आहे?
आत्म्याचे कल्याण
शरिर यांचे कल्याण
नरख मध्ये जात
गतीच्या सायकलमध्ये धावणे
