NEW
Font size
S
M
L
XL
Worksheetsरंग आला
Total questions: 10
Worksheet time: 8mins
Name
Class
Date
1.
१ . कोणता रंग शांतीचे प्रतीक आहे?
a)
हिरवा रंग
b)
लाल रंग
c)
सफेद रंग
2.
२. हिरवा रंग कोठे आठळतो ?
a)
डोंगरावर
b)
घरात
c)
आकाशात
3.
३. डोंगर अन् माळारानावर कोणता रंग कवियीत्रीला आढळतो?
a)
पिवळा रंग
b)
लाल रंग
c)
हिरवा रंग
4.
४. कोणता रंग रक्तात न्हातो आणि सजीवांच्या धमन्यांतून सळसळत वाहत आहे?
a)
लाल रंग
b)
सफेद रंग
c)
पिवळा रंग
5.
५. ‘या आम्हाला सामावून घ्या आणि अधिक सुंदर करा.’ असे कोण म्हणाले?
a)
फूले
b)
डोंगर
c)
रवी
6.
६. शांतीच्या छटा कोण पसरवतो?
a)
लाल रंग
b)
सफेद रंग
c)
पिवळा रंग
7.
७. आकाशात कोणता रंग पसरला आहे ?
a)
निळा रंग
b)
लाल रंग
c)
हिरवा रंग
8.
८. डोंगर व माळरानाने कोणता रंग धरला आहे?
a)
निळा रंग
b)
हिरवा रंग
c)
लाल रंग
9.
९. रवीकडे कोण जाऊन पृथ्वीवर तेज कोण पसरवणार आहे?
a)
हिरवा रंग
b)
पिवळा रंग
c)
लाल रंग
10.
१०. कोणत्या दुनियेला रंग आला आहे?
a)
रंगीन
b)
रंगीत
c)
बेरंग
Reset
