wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

विषय मराठी. वर्ग 8 वी पाठ खरा तो एकचि धर्म

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

कोणता धर्म खरा म्हणावा असे साने गुरुजी म्हणतात.

a)

जगाला प्रेम अर्पावे

b)

जगाला पैसे अर्पावे

c)

जगाला धन अर्पावे

2.

कोणाला हसवावे असे साने गुरुजी म्हणतात

a)

जो मूर्ख आहे त्याला

b)

जो दुःखीकष्टी आहे त्याला

c)

जो त्रास देतो त्याला

3.

कोणालाही तुच्छ का मानू नये.

a)

चांगले वागत नाही म्हणून

b)

चांगले वागतात म्हणून

c)

सर्व एकाच प्रभूची लेकरे आहेत म्हणून

4.

धर्म व सत्याचे सार काय करण्यास सांगते

a)

आपले कर्तव्य समजून दुसऱ्या सदैव मदत केली पाहिजे

b)

आपले कर्तव्य समजून दुसर्‍यास मदत करू नये

c)

आपले कोणतेही कर्तव्य नाही असे समजावे

5.

सदा या शब्दाचा समानार्थी शब्द लिहा

a)

काल

b)

उद्या

c)

नेहमी

6.

बंधू या शब्दाचे समानार्थी शब्द लिहा

a)

वडील

b)

भाऊ

c)

काका

7.

सत्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहा

a)

असत्य

b)

अधर्म

c)

खरा

8.

परार्थ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहा

a)

स्वाभिमानी

b)

अभिमानी

c)

स्वार्थ

9.

एकवचन व अनेकवचन , दोन्ही सारखे असलेला शब्द ओळखा.

a)

बंधू

b)

लेकरू

c)

माणूस

10.

एकवचन व अनेकवचन दोन्ही सारखे असलेले शब्द ओळखा.

a)

बहिण

b)

मैत्रीण

c)

भाऊ