Font size
WorksheetsParents session 27
Total questions: 10
Worksheet time: 6mins
दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. 'वारा' (Identify the synonym of the word- 'वारा'.)
पवन
नभ
रंग
अंग
दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. 'घर' (Identify the synonym of the word- 'घर'.)
दार
गृह
मेघ
जल
दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. 'आकाश' (Identify the synonym of the word- 'आकाश'.)
रवी
शशी
गगन
भास्कर
दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. 'झाड' (Identify the synonym of the word- 'झाड'.)
वृक्ष
तरू
खग
नभ
दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. 'पक्षी' (Identify the synonym of the word- 'पक्षी'.)
आकाश
खग
धरा
विहंग
दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. 'सिंह' (Identify the synonym of the word- 'सिंह'.)
केसरी
मृग
ससा
मर्कट
फुलवेल कोठे होती ? (Where was creeper? )
बागेत
शाळेजवळ
दगडाजवळ
दगडाला पाहून कोण हसत होती ? (Who was smiling at the stone?)
मुले
फुले
गावातील लोक
कोणाला वाईट वाटले ? (Who felt remorse? )
कारागिराला
दगडाला
फुलांना
दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. 'नदी' (Identify the synonym of the word- 'नदी'.)
सरिता
तटिनी
हस्त
देह
