wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

Marathi lesson no. 15

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

माझे शिक्षक व संस्कार या पाठा चे लेखक कोण आहे ?

a)

हणमंतराव देशमुख

b)

शंकरराव खरात

c)

शंकरराव देशमुख

2.

श्री. हणमंतराव देशमुख कोणते मास्तर होते ?

a)

इंग्रजीचे

b)

कुस्तीचे

c)

स्काउटचे

d)

गणितचे

3.

श्री. गोळीवडेकर खरे_________ शिक्षक.

a)

उत्कृष्ट

b)

शेतीतज्ज्ञ

c)

इमानदार

4.

लेखकांच्या शाळेत कोणत्या मास्तरचा दरारा असे ?

a)

श्री. रायगावकर मास्तर

b)

श्री. नाईक मास्तर

c)

श्री. गोळीवडेकर मास्तर

d)

श्री. शंकरराव खरात

5.

श्री. रायगावकर, देशपांडे या शिक्षकांनी लेखकाला कोणत्या दृष्ट्या फारच उपकृत करून ठेवले आहे ?

a)

दूरदृष्ट्या

b)

संस्कारदृष्ट्या

c)

जातकदृष्ट्या

6.

पथक या शब्दाचा अर्थ काय ?

a)

रेग

b)

संघ

c)

ज्ञानी

d)

मजबूत

7.

कुस्तीच्या खेळात काय मानले जात असे ?

a)

जात

b)

रंग

c)

शिक्षण

8.

लेखक बाहेरगावी काय पाहायला गेले होते ?

a)

कुस्ती

b)

क्रिकेट

c)

फुटबॉल

d)

वरील सर्व

9.

बाग खांदण्याची अवजारे कोणते आहे ?

a)

कुदळ

b)

टिकाव

c)

वरील सर्व

10.

श्री. नाईक मास्तर लेखकाला कोणते दोन विषय चौथीत शिकवत होते ?

a)

इंग्रजी आणि गणित

b)

गणित आणि मराठी

c)

इंग्रजी आणि इतिहास