wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

वचन

Total questions: 5

Worksheet time: 3mins

Name
Class
Date
1.

1) पोपट पेरू खातो. या वाक्यात पेरू चे वचन कोणते

a)

एकवचन

b)

अनेकवचन

2.

खालील पैकी एकवचनी शब्द ओळखा.

a)

आंबा

b)

आंबे

c)

घोडे

d)

शाळा

3.

3) जेव्हा नामावरून एकाच वस्तूंचा बोध होतो त्यास ...... म्हणतात.

a)

अनेकवचन

b)

एकवचन

4.

4) जेव्हा नामावरून अनेक वस्तूंचा बोध होतो त्यास..... म्हणतात.

a)

एकवचन

b)

अनेकवचन

5.

5) वस्तू एक आहे की अनेक आहेत हे कळते त्यास .,.... म्हणतात.

a)

वचन

b)

नाम

c)

सर्वनाम

d)

क्रियापद

Similar Resources on Wayground