Wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

रिकाम्या जागा भरा.

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

त्याला ------------ खायला खूप आवडत होते.

a)

लाडू

b)

पेढा

c)

सुका मेवा

2.

त्याच लक्ष तर ------------ बघण्यात होते.

a)

कार्टून

b)

चित्रपट

c)

प्राणी

3.

------------ मिंटूच्या खऱ्या बोलण्याने खूप आनंद झाला.

a)

बाबांना

b)

आईला

c)

काकांना

4.

एक दिवस मिंटू ------------ गेला.

a)

शाळेत

b)

शेतात

c)

स्वयंपाकघरात

5.

मिंटूने आईला ------------- दिले.

a)

वचन

b)

बदाम

c)

अक्रोड

6.

जगात मोठ्या आकाराचा प्रत्येक प्राणी स्वत:ला-----------समजतो

a)

सुंदर

b)

बलवान

c)

राजकुमार

7.

झाडावर चिमणीचे ------------ होते.

a)

पिल्लू

b)

पिल्लू

c)

घरटे

8.

------------ चिमणी झाडावर बसून रडू लागली.

a)

दु:खी

b)

आनंदी

c)

आळशी

9.

मुंगीला हत्तीने ------------ शिकविला.

a)

स्वयंपाक

b)

धडा

c)

अभ्यास

10.

घरट्यात चिमणीची ------------अंडी होती.

a)

एक

b)

दोन

c)

तीन