wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

मराठी

Total questions: 10

Worksheet time: 8mins

Name
Class
Date
1.

एका आटपाट नगरात कोण राहत होते?

a)

डॉक्टर

b)

वकील

c)

संशोधक

d)

प्रसिद्ध गणितज्ञ

2.

त्यांनी एकदा अंकांचे संमेलन भरवले

a)

चूक

b)

बरोबर

c)

दोन्ही बरोबर

d)

यापैकी नाही

3.

या संमेलनात भाग घेण्यासाठी कोण हजर झाले?

a)

मुले

b)

फुले

c)

माणसे

d)

अंक

4.

संमेलनात भाग घेण्यासाठी कोण आलेले नव्हते?

a)

शून्य

b)

एक

c)

चार

d)

तीन

5.

सर्व अंकांनी शून्याची ------ सुरू केली

(a)  

6.

शून्य कोठे दडून बसलेले होते?

a)

झाडाखाली

b)

झाडावर पानांमागे

c)

घरात

d)

बागेत

7.

सर्व अंक शून्याला घेऊन गुरुजी कडे गेले?

a)

बरोबर

b)

चूक

c)

दोन्ही बरोबर

d)

यापैकी नाही

8.

शून्य का लपून बसले होते?

a)

त्याला भीती वाटत होती

b)

ते आजारी होते

c)

त्याला लपंडाव खेळायचे होते

d)

इतरांच्या दृष्टीने त्याला काहीच किंमत नव्हती

9.

----- च्या दृष्टीने मला काहीच किंमत नाही

(a)  

10.

गणितज्ञाने सर्वात पहिल्यांदा कोणत्या अंकाला बोलावले?

a)

एक

b)

दोन

c)

चार

d)

तीन