Font size
S
M
L
XL
Worksheetsमराठी
Total questions: 10
Worksheet time: 8mins
Name
Class
Date
1.
रामू ट्रॅक्टर घेवून कोठे निघाला होता?
a)
शहरात
b)
गावात
c)
फिरायला
d)
शेतात
2.
वडाच्या झाडाखाली झोका कोण खेळत होते?
a)
याकुब व अमिना
b)
जीतू
c)
रामू
d)
रीया
3.
रामू ने याकुब व अमिना ला त्याच्या बरोबर घेतले नाही
a)
बरोबर
b)
चूक
c)
दोन्ही बरोबर
d)
यापैकी नाही
4.
वाटेत त्यांना-----,त्याची म्हैस आणि दोन बक-या भेटल्या
(a)
5.
रस्त्यालगतच्या झुडूपाची पाने कोण खात होता?
a)
बकरी
b)
म्हैस
c)
उंट
d)
गाय
6.
खडकावर कोण पहुडले होते?
a)
मगर
b)
कासव
c)
विंचू
d)
कासव
7.
सर्वाना घेऊन कशा मधून रामूचा ट्रॅक्टर गचके खात चालला होता?
a)
खड्ड्यांमधून
b)
रस्त्यातून
c)
खडकातून
d)
नदीतून
8.
सगळेजण छान पैकी ----- म्हणत होते
(a)
9.
ट्रॅक्टर धुळीचे लोट उडवीत होता
a)
बरोबर
b)
चूक
c)
दोन्ही बरोबर
d)
यापैकी नाही
10.
रस्ता अडवून कोण उभे होते?
a)
उंट
b)
हत्ती
c)
वाघ
d)
सिंह
Reset
