wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

मराठी. वर्ग 7 वी. पाठ रायमाचे स्वप्न

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

नदीकाठावर कपडे धुणार्‍या स्त्रिया पाहून रायमा च्या डोळ्यांसमोर काय आले.

a)

आईचा आनंदी चेहरा

b)

आईचा दुःखी चेहरा

c)

आईचा थकलेला चेहरा

2.

रायमाने संपत काकांकडे काय मागितले.

a)

चांगले सायकलचे पेंडल

b)

मोडून पडलेले सायकलचे पेंडल

c)

सायकल

3.

रायमाला पुरस्कारापेक्षा कशाची जास्त अप्रूप होते.

a)

आपल्या आईला पडणारे श्रम कमी झाले याचे

b)

आपल्या पुरस्कारामुळे आईला आनंद झाला याचे

c)

आई चिंतेत पडली याचे

4.

"रायमा कशाला माझी काळजी करतेस?"कोण कोणास म्हणाले.

a)

रायमा आपल्या आईला म्हणाली

b)

आई रायमाला म्हणाली

c)

संपत काका रायमालाम्हणाले.

5.

"उलट अडगळ झाली आहे त्या" कोण कोणास म्हणाले .

a)

रायमाआईला म्हणाली.

b)

आई रायमा म्हणाली

c)

संपत काका रायमा म्हणाले

6.

तंद्रीत चाललेल्या रायमाला संपत काकांनी विचारले. चूक की बरोबर ते लिहा.

a)

बरोबर

b)

चूक

c)

दोन्ही नाही

7.

संपत काकांनी काही दिवसातच रायमाला सायकल बनवून दिली.

a)

बरोबर

b)

चूक

c)

दोन्ही नाही

8.

चेहऱ्यावर हास्य पसरणे. या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा.

a)

चेहरा हसरा होणे

b)

आनंद होणे

c)

विचार येणे

9.

टाकी मध्ये एक जाळीदार भांडे होते. काळ ओळखा

a)

भूतकाळ

b)

भविष्यकाळ

c)

वर्तमान काळ

10.

कपडे या शब्दाचे वचन बदला.

a)

कापड

b)

कपडा

c)

कपेड