Wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

मराठी वर्ग 9 वी. पाठ 2 भेटी लागी जीवा

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

आस लागणे या शब्दाचा अर्थ शोधा

a)

ध्यास लागणे

b)

उत्कंठा वाढणे

c)

घाई होणे

d)

तहान लागणे

2.

वाटुली म्हणजे काय

a)

घाटोली

b)

वाट

c)

वळण

d)

वाट पाहणे

3.

भेटी लागी जीवा या अभंगाची मध्यवर्ती कल्पना कोणती

a)

जिवाला भेटण्याची उत्कंठा लागलेली आहे

b)

चांगले प्रबोधन करण्याची उत्कंठा लागलेली आहे

c)

विठ्ठल दर्शनाची ओढ लागली आहे

4.

भेटी लागी जीवा या अभंगाचे रचनाकार कोण आहेत

a)

संत नामदेव

b)

संत ज्ञानेश्वर

c)

संत तुकाराम

d)

संत बहिणाबाई

5.

भुकेलिया----- अति शॉक करी. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा

a)

माणूस

b)

भिकारी

c)

बाळ

d)

मुलगी

6.

अभंगांमध्ये वाट बघणारा कोणता पक्षी आहे आहे

a)

चकोर

b)

कावळा

c)

चिमणी

d)

घार

7.

मुलगी कोणाची वाट बघत आहे

a)

बहिण येण्याची

b)

मावशी येण्याची

c)

माहेरचे बोलावणे येण्याची

d)

सासरचे बोलावणे येण्याची

8.

भेटी लागी जीवा या अभंगातून आपल्याला कोणता संदेश मिळतो.

a)

जी व्यक्ती आपल्याला प्रिय असते त्याविषयी आपल्याला तीव्र ओढ असते

b)

जी व्यक्ती आपल्या प्रिय नसते त्याविषयी आपल्याला ओढ नसते

c)

जी व्यक्ती आपल्याला प्रिय असते त्याविषयी आपल्याला ओढ नसते

9.

दिवाळी या शब्दाचा सहसंबंध लावा

a)

लेक

b)

मुलगा

c)

बहिण

10.

अचूक शब्द ओळखा

a)

दिवाली

b)

दिवाळी

c)

दीवाळी