Wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

9 वी पाठ 4 जी आय पी रेल्वे

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

भारतात सर्वात पहिली रेल्वे ---- येथून सुटली. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा

a)

ठाणे

b)

मुंबई

c)

पुणे

2.

शिटीचा कर्णा फुंकून प्रवास किती वाजता सुरू झाला.

a)

पाच वाजता

b)

तीन वाजता

c)

चार वाजता

3.

रेल्वे असावी म्हणून उठाव करणारे कोण.

a)

लोकमान्य टिळक व मोरारजी देसाई

b)

आदमजी पीरभाई व डेव्हिड ससून

c)

जमशेटजी जीजीभाई व जगन्नाथ नाना शंकर शेठ

4.

घाट उतरण्याची सुखसोय नि सरबराई पहाण्याचे कंत्राट घेणारे कोण.

a)

जेठा मोरारजी गोकुळदास

b)

कर शेटजी जमशेटजी

c)

आदामजी पिरभाई

5.

मुनीम या शब्दासाठी पाठात आलेला शब्द कोणता

a)

कारकून

b)

क्लार्क

c)

लेखनिक

6.

लोकांनी पसरवलेल्या अफवा

a)

वाफेची गाडी इंग्रजांची विलायती भुताटकी आहे.

b)

आगगाडीत बसने धोक्याचे नाही

c)

प्रवास लवकर आणि सुखकर होतो

7.

दुतर्फा म्हणजे काय

a)

वरच्या बाजूने

b)

दोन्ही बाजूंनी

c)

खालच्या बाजूंनी

8.

जी आय पी रेल्वे या पाठाचे लेखक कोण आहेत.

a)

प्रबोधनकार ठाकरे

b)

वसंत अवसरे

c)

व पु काळे

9.

रेल्वे प्रवासाचे तोटे

a)

सुरक्षा व्यवस्था अपुरी आहे

b)

सुरक्षा व्यवस्था पूर्ण आहे

c)

आरोग्याची व्यवस्था सुद्धा पूर्ण आहे

10.

कार्यक्रम पाहण्यासाठी आलेले.

a)

प्रेक्षक

b)

लोक

c)

वक्ता