wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

9 वी पाठ 7 दिव्याच्या शोधा मागचे दिव्य

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

दिव्याच्या शोधामागचे दिव्य या पाठाचे लेखक कोण आहेत.

a)

डॉ. अनिल गोडबोले

b)

बाळ ज पंडित

c)

वसंत अवसरे

2.

हातच्या कंकणाला आरसा कशाला. या म्हणीचा अर्थ लिहा.

a)

जे सरळ दृष्टीस पडते त्यासाठी इतर वस्तूंची मदत घ्यायची असते.

b)

जे सरळ दृष्टीस पडते त्यासाठी इतर वस्तूंची मदत घ्यायची नसते.

c)

जे सरळ दृष्टीस पडत नाही त्यासाठी इतर वस्तूंची मदत घ्यायची असते.

3.

दरवेळी कोणते काम खर्चिक होते.

a)

विद्युत दिवा लावण्याचे

b)

प्रकाश जास्त वेळ टिकण्याचे

c)

कार्बनचे तुकडे जाळून प्रकाश निर्माण करण्याचे

4.

-------- शोधाची बातमी जगभर पसरली रिकामी जागा भरा

a)

टीव्ही मधून

b)

वर्तमानपत्रातून

c)

पुस्तकातून

5.

प्लॅटिनम चा प्रयोग---- होता योग्य पर्याय शोधून वाक्य पूर्ण करा.

a)

स्वस्त

b)

फायदेशीर

c)

महागडा

6.

21 ऑक्टोबर 1929 या दिवशी एडीसनने लावलेल्या दिव्याच्या शोधाला किती वर्ष पूर्ण झाली.

a)

49

b)

51

c)

50

7.

सर हंफ्रे डेव्ही यांनी तयार केलेल्या दिव्याच्या मर्यादा कोणत्या आहेत

a)

अतिशय त्रासदायक होता

b)

दिवा फार प्रखर होता

c)

धोकादायक विषारी वायू नव्हता

8.

एडिसन यांच्या व्यक्तिमत्त्वाचे गुणविशेष कोणते.

a)

पाठपुरावा करणे

b)

पाठपुरावा न करणे

c)

संकटांना तोंड न देणे

9.

थट्टा या शब्दाला समानार्थी शब्द लिहा.

a)

मस्करी

b)

दुःख

c)

आनंद

10.

गवगवा होणे या वाक्प्रचाराचा अर्थ लिहा

a)

गावोगाव फिरणे

b)

प्रसिद्धी होणे

c)

संभाषण करणे