NEW
Font size
Worksheetsअलंकार
Total questions: 10
Worksheet time: 5mins
अलंकाराचे मुख्य दोन प्रकार कोणते आहेत
अनुप्रास, उत्प्रेक्षा
शब्दालंकार, अर्थालंकार
उपमा ,रुपक
उपमेय म्हणजे काय
ज्याची तुलना करायची ते
त्याच्याशी तुलना करायची ते
ज्याची तुलना करायची नाही ते
उपमान म्हणजे काय.
ज्याची तुलना करायची ते
ज्याच्याबरोबर तुला करायची ते
दोन वस्तूत असलेला सारखेपणा दाखवणारे
समानधर्म म्हणजे काय
ज्याची तुलना करायची ते
ज्याच्याबरोबर तुला करायची ते
दोन वस्तू असलेला सारखेपणा किंवा दोन वस्तूतील समान गुणधर्म
साम्यवाचक शब्द म्हणजे काय
त्याच्याबरोबर तुलना करायची ते
उदाहरणांमध्ये सारखेपणा दाखवण्यासाठी वापरलेला शब्द
दोन वस्तू असलेला सारखेपणा किंवा दोन अवस्थेत समान गुणधर्म
आईचे प्रेम सागरासारखे असते. या वाक्यातील उपमेय कोणते आहे
आईचे प्रेम
सागर
सारखे
आमच्या गावचे सरपंच कर्णासारखे दानशूर आहेत या वाक्यात उपमान कोणते आहे.
गावचे सरपंच
कर्ण
दानशूर
राधा चा आवाज कोकिळेसारखा मधुर आहे. या वाक्यात समान धर्म दाखवणारा शब्द कोणता आहे
राधा चा आवाज
मधुर
कोकिळा
आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. या वाक्यात उपमेय कोणते आहे.
माया तुझी
आभाळ
विशालता
तिचे डोळे कमळाच्या पाकळ्यासारखे सुंदर आहेत या वाक्यामध्ये समान धर्म कोणता शब्द दर्शवितो.
तिचे डोळे
कमळाच्या पाकळ्या
सुंदर
