NEW
Font size
S
M
L
XL
Worksheetsमराठी
Total questions: 10
Worksheet time: 20mins
Name
Class
Date
1.
आ या स्वराचे स्वरचिन्ह असलेला शब्द ओळखा?
a)
गाय
b)
मित्र
c)
रस
2.
इ या स्वराचे स्वरचिन्ह असलेला शब्द ओळखा?
a)
खेळ
b)
दिवस
c)
रस
3.
उ या स्वराचे स्वरचिन्ह असलेला शब्द ओळखा?
a)
खेळ
b)
दिवस
c)
कुत्रा
4.
ए या स्वराचे स्वरचिन्ह असलेला शब्द ओळखा?
a)
खेळ
b)
बैल
c)
नमः
5.
ओ या स्वराचे स्वरचिन्ह असलेला शब्द ओळखा?
a)
नौका
b)
पोट
c)
नमः
6.
अं या स्वराचे स्वरचिन्ह असलेला शब्द ओळखा?
a)
नौका
b)
पोट
c)
चंद्र
7.
अः या स्वराचे स्वरचिन्ह असलेला शब्द ओळखा?
a)
नमः
b)
धूर
c)
चंद्र
8.
औ या स्वराचे स्वरचिन्ह असलेला शब्द ओळखा?
a)
नौका
b)
धूर
c)
मीच
9.
ऊ या स्वराचे स्वरचिन्ह असलेला शब्द ओळखा?
a)
नौका
b)
धूर
c)
मीठ
10.
ई या स्वराचे स्वरचिन्ह असलेला शब्द ओळखा?
a)
बैल
b)
रस
c)
मीठ
Reset
