wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द व वाक्यात उपयोग करा

Total questions: 20

Worksheet time: 7mins

Name
Class
Date
1.

समानार्थी शब्द - कान

a)

कर्न

b)

कर्ण

2.

समानार्थी शब्द - रूपे


a)

सुंदर

b)

चांदी

3.

समानार्थी शब्द - चेहरा

a)

मुख

b)

मुखड

4.

विरुद्धार्थी शब्द - पराजय

a)

अजय

b)

जय

5.

विरुद्धार्थी शब्द - कळस

a)

पाया

b)

आधार

6.

समानार्थी शब्द - चिंता

a)

काळजी

b)

माया

7.

विरुद्धार्थी शब्द - प्रचंड

a)

खूप

b)

इवले

8.

विरुद्धार्थी शब्द - चविष्ट

a)

बेचव

b)

सुरेख

9.

समानार्थी शब्द - चिमुरडी

a)

मोठी

b)

लहान

10.

समानार्थी - आज्ञा

a)

आदेश

b)

विचारपूस

11.

विरुद्धार्थी शब्द - मधुर

a)

शांत

b)

कर्कश

12.

समानार्थी शब्द - चूक

a)

दोष

b)

बरोबर

13.

समानार्थी - चौकशी

a)

पाहणी

b)

विचारपूस

14.

विरुद्धार्थी शब्द - ओबडधोबड

a)

गुळगुळीत

b)

खडबडीत

15.

विरुद्धार्थी शब्द - गुलामी

a)

स्वातंत्र्य

b)

मजुरी

16.

वाक्यात उपयोग - आडाखे बांधणे

a)

ओळखणे

b)

अंदाज बांधणे

17.

वाक्यात उपयोग - ललकारी देणे

a)

जयघोष करणे

b)

जाहीर करणे

18.

वाक्यात उपयोग - निक्षून सांगणे

a)

पटापट सांगणे

b)

स्पष्टपणे सांगणे

19.

वाक्यात उपयोग - मनात जतन करुन ठेवणे

a)

उराशी बाळगणे

b)

जपून ठेवणे

20.

वाक्यात उपयोग - दुर्लक्ष करणे

a)

लक्षपूर्वक पाहणे

b)

कानाडोळा करणे