Font size
Worksheetsआम्ही हवे आहोत का?
Total questions: 25
Worksheet time: 13mins
मुंबईच्या _____ भागात एक इस्पितळ आहे.
दादर
परळ
सांताक्रुझ
प्रभादेवी
कार्यालयाच्या दाराजवळील भिंतीवरील तसबिरीत ______ चित्र आहेत.
पक्ष्यांची
झाडांची
जनावरांची
माणसांची
साहेब __________ डोकं कुरवाळत लेखिकेचे ऐकून घेतात.
कुत्र्याचं
मांजराचं
बोक्याचं
कुत्र्याच्या पिल्ल्याचं
भरत ने _______ विभाग बघण्याविषयी लेखिकेला विचारले.
कुत्र्यांचा
मांजरांचा
घोड्यांचा
बैलांचा
एक भला थोरला काळाभोर बोका आपल्या ________ डोळ्यांनी व्याकुळ नजरेने पाहत होता.
हिरव्या
निळ्या
काळ्याभोर
घाऱ्या
प्रत्येक मांजरा जवळ दोन ____ आहेत.
ताटं
वाट्या
बशा
पातेली
काही मांजर ______ वर नाक घासू लागतात.
भिंती
जाळी
ताट
बशी
मांजर पोटातून 'गुर्रगुर्र' आवाज काढून _______ पावती देतात.
राग आल्याची
समाधानाची
तिरस्काराची
प्रेमाची
पिल्लांची आई ______ रंगाची आहे.
पांढ-या
करड्या
तपकिरी
काळ्या
टोपलीत________ आहेत.
पिल्लं
अंडी
लाकडं
पानं
एका कुत्र्याच्या_____ मोठं गळू झालं होतं
मानेवर
कानामागे
पाठीवर
कानाजवळ
झेन्या ______ आहे.
रागीट
सालस
शांत
मित्रा
इस्पितळात आंधळी मांजर _____ वावरते.
विश्वासानं
घाबरत
दचकत
बिचकत
आंधळी मांजर प्रेमाने ______ करू लागते
म्याऊ म्याऊ
गुर्रगुर्र
कुई - कुई
फुर्रफुर्र
अचूक शब्द ओळखा
इसपीतळ
इस्पितळ
इस्पीतळ
इसपितळ
अचूक शब्द ओळखा
करूना
करुणा
करूणा
करुना
अचूक शब्द ओळखा
व्याकुळ
वायकुळ
व्याकूळ
व्याकुल
'हेलावून सोडणे' या वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे?
दीनवाणे पाहणे
खूप आवाज करणे
गोंधळून जाणे
अस्वस्थ करणे
कावरेबावरे होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे
दीनवाणे पाहणे
खूप आवाज करणे
गोंधळून जाणे
घाबरून जाणे
कलकलाट करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे?
अस्वस्थ करणे
दीनवाणे पाहणे
गोंधळून जाणे
खूप आवाज करणे
वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ शोधा
पावती देणे
परवानगी देणे
संमती देणे
आवेदन देणे
पुरावा देणे
वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ शोधा
सर्वांग शहारणे
कान टवकारणे
घाबरून जाणे
अंगावर काटा उभा राहणे
संमती देणे
जोडशब्द शोधा
हात____
नाक
तोंड
पाय
गात
निरोप या शब्दाचा लिंग ओळखा
पुल्लिंग
स्त्रीलिंग
नपुंसकलिंग
लेखिकेला निरोप देताना झालेला गजर
भो-भो
म्याऊ
कुहू कुहू
चित्तकार
