wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

शून्याचे महत्त्व

Total questions: 10

Worksheet time: 7mins

Name
Class
Date
1.

कोण ते सांगा १) पानामागे दडून बसलेले

a)

एक

b)

शून्य

c)

दोन

d)

तीन

2.

शून्याला आपल्याजवळ प्रेमाने बोलवणारा-

a)

शून्य

b)

दहा

c)

शंभर

d)

गणितज्ञ

3.

एकच्या उजवीकडे उभे राहणारे-

a)

शून्य

b)

गणितज्ञ

c)

दोन

d)

चार

4.

खालील शुद्ध शब्दाचा पर्याय निवडा १) संमेलन-

a)

समेलन

b)

सेमलन

c)

संमेलन

d)

समावेश

5.

गदगदलेल्या-

a)

गदगदलल्या

b)

गद्यपद्य

c)

गदगदलेल्या

d)

गुदगुल्या

6.

मानसन्मान-

a)

मनसन्मान

b)

मनन्समान

c)

मानूसन्मान

d)

मानसन्मान

7.

समानार्थी शब्द शोधा १)भय-

a)

भीती

b)

भीमा

c)

भाषण

d)

भाषा

8.

समानार्थी शब्द शोधा २)दडून बसलेले-

a)

सूचना

b)

आज्ञा

c)

सगळे

d)

लपलेले

9.

दोन्ही वाक्यांना जोडणारा योग्य शब्द लिहा १) शून्याला शोधून काढा. लगेच संमेलनासाठी घेऊन या.

(a)  

10.

विरुध्दार्थी शब्द शोधा १) खोटी-

a)

अनेक

b)

सत्य

c)

बरोबर

d)

खरी