wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

9 वी पाठ संत कृपा झाली

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

संत कृपा झाली या अभंगाचे रचनाकार कोण आहेत.

a)

कवयित्री बहिणाबाई चौधरी

b)

संत बहिणाबाई

c)

संत तुकाराम

2.

वारकरी संप्रदाय रुपी इमारतीवर कळस कोणी चढवला.

a)

संत ज्ञानेश्वर

b)

संत नामदेव

c)

संत तुकाराम

3.

वारकरी संप्रदाय रुपी इमारतीच्या भिंती कोणी उभ्या केल्या.

a)

संत नामदेव

b)

संत तुकाराम

c)

संत एकनाथ

4.

पाया रचणे याचा अर्थ काय होतो

a)

परिपूर्ण वैभव पर्यंत पोहोचला

b)

परिसर प्रचाराने मोठा केला

c)

वारकरी संप्रदायाची स्थापना केली

5.

खांब होणे या या वाक्याचा अर्थ काय होतो

a)

वारकरी संप्रदायाची स्थापना केली

b)

परिसर प्रचाराने मोठा केला

c)

संप्रदायाला गुरुकृपेने बळकट केले

6.

बहिणी म्हणे फडकती ध्वजा l

-------- केले बोजा .रिकामी जागा भरा

a)

प्रवचन

b)

निरुपणा

c)

किर्तन

7.

अभंगामध्ये इमारत या शब्दाचा अर्थ काय होतो

a)

दगडा विटांनी बांधलेले मोठे घर

b)

दगडा विटांनी बांधलेला मोठा बंगला

c)

वारकरी पंथातील विचार

8.

वारकरी संप्रदायाची स्थापना कोणत्या शतकात संत ज्ञानेश्वरांनी केली

a)

13 व्या शतकात

b)

12व्या शतकात

c)

14 व्या शतकात

9.

आवार या शब्दाचा अर्थ लिहा

a)

शेत

b)

अंगण

c)

रस्ता

10.

संत ज्ञानेश्वर यांचा सहसंबंध लावा.

a)

संत एकनाथ

b)

संत तुकाराम

c)

संत नामदेव