WorksheetsMCQ test on machiavelli
Total questions: 10
Worksheet time: 4mins
निकोलो मेकीयावेली कोणत्या देशाचे संबंधित विचारवंत होता?
जर्मन
इटली
अमेरिका
फ्रान्स
म्याकियावलेने लिहिलेल्या द प्रिन्स या ग्रंथाची किती प्रकरणे आहेत?
26
30
25
20
मेकी यावली ला आधुनिक राज्यशास्त्राचा जनक असे का म्हणतात?
तो धार्मिक विचारवंत होता म्हणून
तो धर्मविरोधी विचारवंत होता म्हणून
राजकारणाची धर्म आणि नीती पासून त्यांनी फारकत केली म्हणून
वरीलपैकी नाही
मेकी यावली ने मानवी स्वभावाचे कसे वर्णन केले?
मनुष्य स्वभाव आणि खूप चांगला असतो
मनुष्य स्वभावताच दुष्ट स्वार्थी गर्विस्त असतो.
मनुष्याच्या स्वभावाबद्दल त्याने काहीच म्हटले नाही
वरीलपैकी नाही
धर्माने राजकारणाबद्दल मैकियावेली चे विचार
व्यक्तिगत धर्म आणि राजधर्म हा वेगवेगळा असतो
राजाला राजमा प्रमाणेच वागावे लागते
व्यक्तीने व्यक्तिगत धर्माप्रमाणे वागावे
वरीलपैकी सर्व
मे किया वलीने नीती बद्दल काय सांगितले?
राजाची नीती आणि समाजाची माहिती
राजाची व्यक्तिगत जीवनातील निती आणि राजा म्हणून पाळावयाची नीती
नीती ही राजकारणापक्षा वेगळी असते
वरीलपैकी सर्व
द प्रिंस हा ग्रंथ का लिहिला?
राजनीति व्यवहार शास्त्राचे राजाला धडे देण्यासाठी
जनतेला राजकारणापासून दूर ठेवण्यासाठी
इटलीचे वैभव परत मिळविण्यासाठी
फक्त पर्याय क्रमांक एक
चिखलीच्या पराभवाचे कारण माझ्या वतीने काय सांगितले?
राष्ट्रीय सैनिक
संस्थानिकांच्या सैनिक
भाडोत्री सैनिक
यापैकी नाही
कोणत्या वयातल्या नागरिकांना लष्करी प्रशिक्षण द्यावे असे पियावल सुचवतो?
अठरा ते वीस वर्ष
17 ते 47 वर्ष
20 ते 45 वर्ष
तीस ते चाळीस वर्ष
राष्ट्रातील जनतेत एकात्मतेची भावना निर्माण होणे म्हणजे काय?
राष्ट्रवाद
धर्मनिरपेक्षता
सार्वभौमत्व
साम्राज्यवाद
