wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

युनिट टेस्ट फर्स्ट बीए .प्रथम वर्ष सेमी फर्स्ट( समाजशास्त्र)

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

समाजशास्त्र चे जनक कोण आहेत

a)

हरी जॉन्सन

b)

ऑगस्ट कॉम्ट

c)

मार्शल जोन्स

d)

प्लॅस्टर वार्ड

2.

"समाजशास्त्र हे सामाजिक संबंधाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे "अशी समाजशास्त्राची व्याख्या कोणी केली

a)

फेअर चाइल्ड

b)

ऑगस्ट कॉम त

c)

मेक आईवर व पेज

d)

मार्शल जोन्स

3.

विशेष आत्मक किंवा स्वरूप आत्मक संप्रदायाचा स्वीकार करणारे विचारवंत खालीलपैकी कोणते

a)

दुर्खीम

b)

जॉर्ज सिमेल

c)

सोरोकिन

d)

हॉब हाऊस

4.

समन्वयात्मक संप्रदायाचा स्वीकार करणारे विचारवंत खालीलपैकी कोणते

a)

वीर कांत

b)

मॅक्स वेबर

c)

हॉब हाऊस

d)

वीर कांत

5.

समाजशास्त्राचा अभ्यास विषय कोणता

a)

आर्थिक संबंध

b)

सामाजिक संबंध

c)

राजकीय संबंध

d)

ऐतिहासिक संबंध

6.

समाजशास्त्राचा इतर कोणत्या सामाजिक शास्त्रा सी सहसंबंध आहे

a)

भौतिकशास्त्र

b)

अर्थशास्त्र

c)

रसायनशास्त्र

d)

जीवशास्त्र

7.

भारतीय समाजशास्त्राचे जनक कोण आहेत

a)

डॉक्टर दुबे

b)

डॉक्टर जी एस घुरे

c)

इरावती कर्वे

d)

एम एन श्रीनिवास

8.

समाज म्हणजे सामाजिक संबंध चे जाळे होय अशी व्याख्या कोणी केली

a)

जे एल गिलीन

b)

मेक आईवर व पेज

c)

कोल

d)

राईट

9.

समाजशास्त्राची गणना खालीलपैकी कशात केली जाते

a)

नैसर्गिक शास्त्रामध्ये

b)

जैविक शास्त्रांमध्ये

c)

सामाजिक शास्त्रांमध्ये

d)

प्रमाण कनिष्ठ शास्त्रांमध्ये

10.

खालीलपैकी कोणते समाजाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे

a)

समानता

b)

विविधता

c)

समानता आणि विविधता

d)

स्वकेंद्रित ता