Worksheetsऑनलाईन टेस्ट ऑन शासन
Total questions: 10
Worksheet time: 3mins
Name
Class
Date
1.
शासन या मराठी शब्दाचा इंग्रजीतील पर्यायी शब्द कोणता?
a)
Law
b)
Liberty
c)
Government
d)
Republic
2.
कोणतेही राज्य अस्तित्वात येण्यासाठी किती घटकांची आवश्यकता असते?
a)
3
b)
चार
c)
5
d)
2
3.
शासनामार्फत प्रामुख्याने किती प्रकारचे कार्य पार पाडले जाते?
a)
एक
b)
2
c)
तीन
d)
चार
4.
शासनाचे प्रमुख घटक किंवा अंगे किती असतात?
a)
चार
b)
तीन
c)
2
d)
एक
5.
शासनाचे स्वरूप असते?
a)
सथाई
b)
अस्थाई
c)
वरीलपैकी नाही
d)
दोन्ही प्रकारचे
6.
द स्पिरीट ऑफ द लॉ, हा ग्रंथ कोणी लिहिला?
a)
कार्ल मार्क्स
b)
ॲरिस्टॉटल
c)
मोंटेसक्यू
d)
मेकीयावेली
7.
खालीलपैकी कोठे एक अग्रही कायदेमंडळ नाही?
a)
ग्रीस
b)
बल्गेरिया
c)
इंग्लंड
d)
पोर्तुगाल
8.
खालीलपैकी कोणत्या ठिकाणी द्विगृही कायदे मंडळ अस्तित्वात नाही?
a)
इस्टोनिया
b)
भारत
c)
अमेरिका
d)
जपान
9.
अमेरिकेत कायदेमंडळाला काय म्हणतात?
a)
काँग्रेस
b)
संसद
c)
डायट
d)
नॅशनल कौन्सिल
10.
खालीलपैकी कोणत्या देशांमध्ये नामधारी प्रमुख आहे?
a)
भारत
b)
अमेरिका
c)
इंग्लंड
d)
पर्याय एक व तीन
100 %
