NEW
Font size
Worksheetsस्थानिक स्वराज्य संस्था (Made by Chandu)
Total questions: 15
Worksheet time: 8mins
गाव आणि पोलीस ठाण्यातील दुवा म्हणुन कोण भुमिका बजावतो
ग्रामसेवक
जिल्हाधिकारी
पोलीस पाटील
तहसीलदार
नगरपालिकेतील सदस्यांना..............म्हणून ओळखले जाते
नगरसेवक
तलाठी
ग्रामसेवक
गट विकास अधिकारी
नगरपालिकेची निवडणूक दर...........वर्षांनी होते
चार
पाच
सहा
सात
नगराध्यक्ष आपल्या पदाचा राजीनामा...............यांच्याकडे देतो
जिल्हाधिकारी
तहसीलदार
गटविकास अधिकारी
मुख्याधिकारी
शहराचा प्रथम नागरिक म्हणुन..............यांच्याकडे पाहिले जाते
महापौर
जिल्हाधिकारी
मुख्यमंत्री
राज्यपाल
ग्रामपंचायत स्थापन करण्यासाठी गावाची लोकसंख्या किमान............ऐवढी असावी
400
600
800
1000
ग्रामपंचायत मध्ये सदस्य संख्या कमीत कमी ........ असते आणि जास्तीत जास्त ......... असते
6 आणि 15
7 आणि 17
7 आणि 14
6 आणि 17
ग्रामपंचायत व जिल्हा परिषद यांच्यामध्ये समन्वय साधणारा दुवा म्हणून ........................... कडे पाहिले जाते
पंचायत समिती
नगरपालिका
महानगरपालिका
वरीलपैकी नाही
महाराष्ट्रातील पंचायत समितीची सदस्य संख्या ही किमान ....... व कमाल ....... एवढे असते
11 आणि 20
11 आणि 25
12 आणि 20
12 आणि 25
पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती यांचा कार्यकाळ ......... वर्षांचा असतो
5
4 ½
2 ½
6
पंचायत समितीचा पदसिद्ध सचिव खालीलपैकी कोण असतो
गटविकास अधिकारी
ग्रामसेवक
मुख्याधिकारी
जिल्हाधिकारी
ग्रामपंचायतीचा पदसिद्ध सचिव खालीलपैकी कोण असतो
जिल्हाधिकारी
मुख्याधिकारी
ग्रामसेवक
सरपंच
जिल्हा परिषदेची सदस्य संख्या किमान ...... ऐवढी असावी व कमाल ....... ऐवढी असावी
50 आणि 75
50 आणि 70
50 आणि 60
50 आणि 65
स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिलांना 50% आरक्षण देणारे ................ हे देशातील प्रथम राज्य ठरले आहे
गुजरात
महाराष्ट्र
केरळ
आंध्रप्रदेश
पंचायत राज व्यवस्था स्वीकार करणारे भारतातील पहिले राज्य ...................... आहे
राजस्थान
मध्यप्रदेश
महाराष्ट्र
पंजाब
