Wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

Test on paper 1political science

Total questions: 17

Worksheet time: 17mins

Name
Class
Date
1.

कोणत्या व्यवस्थेमध्ये कार्यकारी मंडळ कायदेमंडळाचा भाग नसते आणि नामधारी व वास्तविक असे दोन कार्यकारी प्रमुख नसतात तसेच कायदेमंडळाला कार्यकारी मंडळ जबाबदार नसते?

a)

राजेशाही शासन पद्धती

b)

संसदीय शासन पद्धती

c)

अध्यक्षीय शासनपद्धतीअध्यक्षीय शासन पद्धती

d)

एकात्म शासन पद्धती

2.

कोणत्या शासन पद्धती मध्ये केंद्र आणि राज्य यांच्यातील अधिकारांची वाटणी लिखितराज्यघटनेत पद्धतीने केलेली असते?

a)

राजेशाही शासन पद्धती

b)

हुकूमशाही शासन पद्धती

c)

संघराज्य शासन पद्धती

d)

लष्करी शासन पद्धती

3.

इंग्लंड जपान नेपाळ भूतान या देशांमध्ये कोणत्या प्रकारची राजेशाही अस्तित्वात आहे?

a)

अनियंत्रित राजेशाही

b)

निर्वाचित राजेशाही

c)

नियंत्रित किंवा मर्यादित राजेशाही

d)

यापैकी नाही

4.

पक्षविरहित लोकशाही ची संकल्पना भारतामध्ये कोणी मांडली होती.

a)

महात्मा गांधी

b)

पंडित जवाहरलाल नेहरू

c)

मानवेंद्रनाथ रॉय

d)

विनोबा भावे

5.

निरंकुशत्ता हे कशाचे वैशिष्ट्ये आहे

a)

समाता

b)

स्वातंत्र्य

c)

न्याय

d)

सार्वभौमत्व

6.

भारताचे राष्ट्रपती आणि इंग्लंडचा राजा कि महाराणी हे कोणत्या प्रकारच्या सार्वभौमत्वाचे उदाहरण आहे?

a)

नामधारी सार्वभौमत्व

b)

वास्तविक सार्वभोमत्व

c)

राजकीय सार्वभौमत्व

d)

जनतेचे सार्वभौमत्व

7.

सर्वोच्च सार्वमत अधिकारांचे विकेंद्रीकरण एका व्यक्तीच्या हातात नको तर असा अधिकार राष्ट्राला मिळायला हवा असे कोणत्या प्रकारच्या सार्वभोमत्व मध्ये स्पष्ट केले आहे?

a)

जनतेचे सार्वभौमत्व

b)

अंतर्गत सार्वभौमत्व

c)

वास्तविक सार्वभोमत्व

d)

राष्ट्रीय सार्वभौमत्व

8.

सार्वभौमत्वाचा एक सत्तावादी सिद्धांत कोणी मांडला?

a)

हेरॉल्ड जोसेफ लास्की

b)

जॉन ऑस्टिन

c)

रुसो

d)

मेकीयावली

9.

First among equals असे राज्याचे स्वरूप कोणी स्पष्ट केले?

a)

हेरॉल्ड जोसेफ लास्की

b)

हॉबज

c)

लॉक

d)

रुसो

10.

Who gets व्हाट्स, when and how हे पुस्तक सत्तेच्या संदर्भात कोणी लिहिले

a)

हेरॉल्ड लास्वेल

b)

हेरॉल्ड लास्की

c)

जॉन ऑस्टीन

d)

मेकी यावली

11.

सत्ता म्हणजे,,,,,

a)

इतरांच्या निर्णय वर्तणूक आणि धोरणांवर प्रभाव आणि नियंत्रण निर्माण करण्याची क्षमता होय

b)

आपल्या इच्छेनुसार इतरांच्या वर्तणुकीत बदल घडवून आणण्याची व्यक्ती किंवा व्यक्ती समूहाची क्षमता पोहे

c)

इतरांचा विरोध मोडून आपली इच्छा साधण्याची पात्रता होय

d)

वरीलपैकी सर्व

12.

खालीलपैकी कोणाचा वर्तनवादी दृष्टिकोनाशी संबंध आहे

a)

ग्रहण वाला

b)

रॉबर्ट दाहाल

c)

डेविड ईस्टन

d)

जॉन ऑस्टिन

13.

ज्याचा संबंध शारीरिक सामर्थ्य धमकी कसा असतो ती संकल्पना कोणती?

a)

सत्ता

b)

शक्ती

c)

प्रभाव

d)

स्वातंत्र्य

14.

बक्षीस देणे सवलत देणे दबाव आणणे हे कशाचे साधन आहे

a)

प्रभाव

b)

न्याय

c)

सत्ता

d)

अधिकार

15.

मॅक्स वेबर या विचारवंताने सत्तेचे किती प्रकार स्पष्ट केले

a)

चार

b)

5

c)

तीन

d)

दोन

16.

द रिलीजन ऑफ इंडिया हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला

a)

महात्मा गांधी

b)

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर

c)

मॅक्स वेबर

d)

हेरवाड जोसेफ लास्की

17.

हाबज, लॉक,रुसो यांनी राज्याच्या निर्मितीचा कोणता सिद्धांत सांगितला?

a)

शक्ति सिद्धांत

b)

उत्क्रांतिवादाचा सिद्धांत

c)

सामाजिक करार सिद्धांत

d)

दैवी सिद्धांत