wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

CET Preperation Geography Class 10 (M.M.)

Total questions: 20

Worksheet time: 10mins

Name
Class
Date
1.

ब्राझील हा देश तीन शतकांपेक्षा अधिक काळ ________ यांच्या अधिपत्याखाली होता.

a)

(अ) फ्रेंच

b)

(क) डच

c)

(ब) पोर्तुगीज

d)

(ड) ब्रिटीश

2.

जागतिक लोकसंख्येत दुसऱ्या क्रमांकावरील देश

_________ आहे.

a)

(अ) ब्राझील

b)

(क) चीन

c)

(ब) भारत

d)

(ड) अमेरिका

3.

भारतीय संघराज्यात ------- प्रजासत्ताक शासन प्रणाली आहे

a)

लोकशाही

b)

संसदीय

c)

राष्ट्रपती

d)

पंतप्रधान

4.

भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक नावाने ओळखले जाते

a)

लक्षद्वीप

b)

इंदिरा पॉईंट

c)

कन्याकुमारी

d)

पोर्ट ब्लेअर

5.

ब्राझीलच्या पूर्व पश्चिम रे खा वृत्तीय विस्तार भारताच्या तुलनेत -------- आहे

a)

जास्त

b)

कमी

c)

मध्यम

d)

समान

6.

भारताचे स्थान पृथ्वीवर उत्तर गोलार्धात आहे

a)

पूर्व

b)

पश्चिम

c)

उत्तर

d)

दक्षिण

7.

ब्राझील संघराज्यात प्रजासत्ताक शासन प्रणाली आहे

a)

संसदीय

b)

राष्ट्रपती

c)

उपराष्ट्रपती

d)

पंतप्रधान

8.

------- हा कार्यशील वयोगट असल्याने याकडे तरुण देश म्हणून पाहिले जाते

a)

ब्राझील

b)

जपान

c)

भारत

d)

चीन

9.

ब्राझील देशाच्या पूर्वेला असलेल्या महासागराचे नाव काय

a)

आर्टिक महासागर

b)

अटलांटिक महासागर

c)

पॅसिफिक महासागर

d)

हिंदी महासागर

10.

ब्राझीलचे स्थान दक्षिण --------- खंडाच्या उत्तर भागात आहे

a)

आफ्रिका

b)

अमेरिका

c)

युरोप

d)

ऑस्ट्रेलिया

11.

ब्राझील देश पृथ्वीवर -------- व दक्षिण गोलार्धात आहे

a)

पूर्व

b)

पश्चिम

c)

उत्तर

d)

दक्षिण

12.

ब्राझील या प्रजासत्ताक संघराज्याची राजधानी -----आहे

a)

ब्राझिलिया

b)

बोलिविया

c)

कोलंबिया

d)

ब्रेनझीलिया

13.

खालीलपैकी भारताचा लोकप्रिय खेळ कोणता

a)

कबड्डी

b)

क्रिकेट

c)

टेनिस

d)

बुद्धिबळ

14.

मसाल्याच्या पदार्थासाठी खालीलपैकी कोणता देश जगप्रसिद्ध आहे

a)

कॅलिफोर्निया

b)

भारत

c)

ब्राझील

d)

नेपाळ

15.

ब्राझील देशातील लोकप्रिय खेळ कोणता

a)

वॉलीबॉल

b)

फुटबॉल

c)

टेनिस

d)

क्रिकेट

16.

ब्राझील देश खालीलपैकी कोणत्या नृत्य प्रकारासाठी प्रसिद्ध आहे

a)

बिंदू

b)

कौबर

c)

सांबा

d)

भरतनाट्यम

17.

भारत आणि ब्राझील या दोन्ही देशात कोणत्या प्रकारची राजवट आहे

a)

लष्करी

b)

साम्यवादी

c)

अध्यक्षीय

d)

प्रजासत्ताक

18.

दक्षिण अमेरिका खंडातील हे दोन देश ब्राझीलच्या सीमेलगत नाही

a)

सुरिनाम उरुग्वे

b)

अर्जेंटिना बोलेव्हिया

c)

कोलंबिया फ्रेंच गियाना

d)

चिली इक्वेडोर

19.

ब्राझील देशाला स्वातंत्र्य केव्हा मिळाले

a)

1821

b)

1931

c)

1822

d)

1941

20.

भारताच्या वायव्य दिशेला कोणते राष्ट्र आहे

a)

चीन

b)

नेपाळ

c)

भूतान

d)

पाकिस्तान