NEW
Font size
WorksheetsOnline test on karl marx
Total questions: 10
Worksheet time: 5mins
कम्युनिस्ट मॅनिफेस्टो हा ग्रंथ कोणी लिहिला?
काल मार्क्स
डॉक्टर फ्रेड्रिक एंजल्स
मेकी यावली
जॉन लॉक
दास कॅपिटल हा ग्रंथ कारभारणी केव्हा लिहिल?
1848
1867
अठराशे 47
1870
अध्यात्मवादी द्वंद्ववाद कोणी मांडला?
कार्ल मार्क्स
अरिस्टॉटल
फ्रेडरिक हेगेल
यापैकी नाही
उत्पादन संबंधांच्या आधारे मार्क्सने मानवी इतिहासाचे किती कालखंड स्पष्ट केले?
दोन
तीन
चार
सहा
नफा मिळवणे हा एकमेव उद्देश खालीलपैकी कशाचा असतो?
समाजवादी अर्थव्यवस्था
साम्यवादी अर्थव्यवस्था
भांडवलशाही अर्थव्यवस्था
लोकशाही अर्थव्यवस्था
वस्तूच्या मूल्य संबंधी कार्ल मार्क्सने मांडलेला सिद्धांत कोणता?
अतिरिक्त मूल्य सिद्धांत
व्यवसाय मूल्य सिद्धांत
वस्तू मूल्य सिद्धांत
यापैकी नाही
उत्पादन संबंधांच्या आधारे मार्क्सने मानवी इतिहासाचे किती कालखंड स्पष्ट केले?
दोन
तीन
चार
सहा
काल मार्क्स ने कोणते वर्ग सांगितले?
आहे रे आणि नाही रे
मालक-नोकर
स्त्री-पुरुष
यापैकी नाही
मानवी इतिहास हा कशाचा संघर्ष आहे असे मार्कला वाटते?
वर्ग संघर्षाचा इतिहास आहे
जाती संघर्षाचा इतिहास आहे
धर्म संघर्षाचा इतिहास आहे
संस्कृती संघर्षाचा इतिहास आहे
मार्च वचारांचे सार खालीलपैकी कशात आहे?
विषमतेवर आधारलेला समाज निर्माण करणे
राज्य विहीन, वर्ग विरहित, समता प्रधान समाज निर्माण करणे
शोषणावर आधारलेल्या समाज निर्माण करणे
यापैकी नाही
