WorksheetsFIGHT WITH CORONA फाईट विथ कोरोणा जि प प्रा शाळा चांदज
Total questions: 10
Worksheet time: 10mins
कोरोना काय आहे?
वातावरणातील बदल
हवामानातील बदल
अजार (महामारी)
कोरोना हा अजार संसर्गजन्य आहे?
(कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कामुळे हा अजार होतो )
चूक
बरोबर
खालीलपैकी कोणती लक्षणे कोरोना आजारात जाणवतात ते सर्व पर्याय निवडा
ताप
सर्दी
खोकला
डोकेदुखी
श्वास घेण्यास त्रास
कोरोना आजाराचे कोणतेही लक्षण जानवल्यास किंवा आढळल्यास काय करावे
सर्व योग्य पर्याय निवडा
डॉक्टरांचा सल्ला घ्यावा
कोरोना चाचणी करावी
डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार घेणे
घरातील व इतर व्यक्तींच्या संपर्कात राहू नये
लक्षणांकडे दुर्लक्ष करावे
कोरोना आजारावरील लस उपलब्ध आहे का ?
होय
नाही
कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून कोणत्या त्रिसूत्रीचा वापर करावा
S = सोशल डिस्टंसिंग
M= मास्कचा वापर
S= सॅनीटायझरचा वापर
मास्क न वापरता घराच्या बाहेर पडणे योग्य आहे का ?
होय
नाही
कोरोना प्रतिबंधक लस सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात मोफत दिली जाते योग्य की आयोग्य ?(वय 45 वर्ष पुढील सर्व व्यक्तींना)
योग्य
अयोग्य
कोरोना प्रतिबंधक एक उपाय सुचवा
कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तुम्ही व तुमच्या घरातील व्यक्ती खालीलपैकी कोणते नियम पाळता
घराबाहेर पडताना मास्कचा वापर करणे
कोणत्याही दोन व्यक्ती मध्ये किमान तीन फुटाचे अंतर ठेवणे
हात धुण्यासाठी साबणाचा किंवा हॅन्ड वॉशचा वापर करून किमान 30 ते 40 सेकंद स्वच्छ हात धुणे
गरजे शिवाय घराच्या बाहेर न जाणे
आंबट चवीच्या पदार्थांचा आहारात समावेश करणे (विटामिन सी)
