NEW
Font size
S
M
L
XL
Worksheetsफुलांची शाळा
Total questions: 10
Worksheet time: 5mins
Name
Class
Date
1.
जरी काटे असतात माझ्या अंगाला
तरी फुलांचा राजा म्हणतात मला
a)
मोगरा
b)
कमळ
c)
गुलाब
d)
जास्वंद
2.
या फुलाचे नाव काय ?
a)
सदाफुली
b)
जुई
c)
अष्टर
d)
चाफा
3.
चिखलात असते आमचे मूळ
पण असतो तुमचा राष्ट्रीय फूल
a)
जाई
b)
केवडा
c)
चाफा
d)
कमळ
4.
ओळखा मी कोण ?
a)
सदाफुली
b)
मोगरा
c)
जाई
d)
सोनचाफा
5.
या पैकी कोणते सुगंधी फूल नाही ?
a)
b)
c)
d)
6.
ओळखा मी कोण ?
a)
सदाफुली
b)
मोगरा
c)
जाई
d)
सूर्यफूल
7.
मला ओळखतात प्रत्येक लहान मूल
कारण मी आहे गणपती बाप्पाचे आवडते फूल
a)
गुलाब
b)
जास्वंद
c)
मोगरा
d)
निशिगंध
8.
ओळखा मी कोण ?
a)
सदाफुली
b)
मोगरा
c)
जाई
d)
अबोली
9.
दसऱ्याला माझे तोरण लावता तुम्ही, सांगा मी कोण?
a)
गुलाब
b)
चाफा
c)
झेंडू
d)
जास्वंद
10.
ओळखा मी कोण ?
a)
सदाफुली
b)
मोगरा
c)
जाई
d)
अबोली
Reset
