wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

वाचनाचे वेड

Total questions: 12

Worksheet time: 6mins

Name
Class
Date
1.

आजकालच्या मुलांना -------- म्हणजे कंटाळवाणी गोष्ट वाटते.

a)

वाचन

b)

टीव्ही, व्हिडिओे गेम्स, काॅम्प्युटर, मोबाइल

c)

काॅम्प्युटर

d)

मोबाइल

2.

वाचनाचे वेडच होते.

a)

बाबा, दादाला

b)

आईला , मोठ्या भावाला

c)

आजी, आजाेबाला ,

d)

काकू, काकाला

3.

आपल्या अभ्यासाशिवाय दररोज किमान ------- पाने अवांतर वाचावीत, असे तिचे मत होते.

a)

तीन

b)

दोन

c)

चार

d)

एक

4.

सोनालीला --------वाचनासाठी प्रवृत्त करण्याकरिता आईला यश येत नव्हते.

a)

पाठ्यपुस्तकातील

b)

पुस्तकातील

c)

वहीतील

d)

अवांतर

5.

आईने सोनालीला कोणते काम सांगितले ?

a)

एक छानशी गोष्ट मला नको निवडून देऊ

b)

एक खराब शी गोष्ट मला निवडून दे.

c)

एक छानशी गोष्ट मला निवडून दे.

d)

एक छोटीशी गोष्ट मला निवडून दे.

6.

दुसऱ्यांना मदत का करावी ?

a)

आपण सर्वांना मदत केली पाहिजे.

b)

मदतीची सुरुवात घरापासून करा.

c)

घरी किंवा इतर ठिकाणी कोणती मदत करा.

d)

दुसऱ्याचा आनंद हा आपल्याला समाधान देऊन जातो.

7.

इतरांना केलेली मदतीची नोंद शाळेत कधी दाखवायची होती?

a)

दर शनिवारी

b)

दर सोमवारी

c)

दर रविवारी

d)

दर बुधवारी

8.

सोनालीने एक-एक करून किती कथा वाचल्या?

a)

पाच कथा

b)

चार कथा

c)

सात कथा

d)

दहा कथा

9.

सोनाली समोर कोणती समस्या होती?

a)

कथा तर सगळ्याच आवडल्या,नाही त्यांतली काेणती निवडावी ते समजेना.

b)

कथा तर सगळ्याच आवडल्या, त्यांतली काेणती निवडावी ते समजले

c)

कथा तर सगळ्याच आवडल्या, त्यांतली काेणती निवडावी ते समजेना.

d)

कथा तर एकच आवडली, त्यांतली काेणती निवडावी ते समजेना.

10.

आईने तिचे घरातल्या साऱ्यांपुढे काैतुक केल्यामुळे तिचा --------------

a)

आनंद घरात मावत नव्हता.

b)

आनंद गगनात मावत नव्हता.

c)

आनंद बाहेर मावत नव्हता.

d)

आनंद कुठेही मावत नव्हता.

11.

साेनालीला प्रोत्साहन देण्यासाठी बाबांनी तिच्या वाढदिवसाला एक छानसे ------------- तिला भेट दिल

a)

पुस्तक

b)

वही

c)

बॅट बॉल

d)

लुडो

12.

सोनालीला आता ‘-----------असे सांगण्याची गरजच उरली नव्हती.

a)

‘पुस्तक वाचत जा,’

b)

वही वाचत जा,’

c)

पाठ्यपुस्तक वाचत जा,’

d)

अवांतर वाचत जा,’