NEW
Font size
Worksheetsअलंकार
Total questions: 10
Worksheet time: 3mins
एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा त्याला सौंदर्य प्राप्त होते , तेव्हा ______ अलंकार होतो .
यमक
अनुप्रास
श्लेश
अर्थालंकार
मित्राच्या उद्यान कोणाला आनंद होत नाही ? कोणत्या अलंकारचा उदा. आहे .
उपमा
श्लेस
अतिशयोक्ती
उत्प्रेक्षा
दोन वस्तुंतील साम्य चमत्कृतीपूर्ण रीतीने जिथे वर्णन केलेले असते , तिथे ______अलंकार होतो .
उपमा
उत्प्रेक्षा
अर्थालंकर
शब्दलंकार
उत्प्रेक्षा अलांकराच उदा. कोणते आहे ते ओळखा .
ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू
सवलाच रंग तुझा पावसाळी नभापरी
हे मेघा , तू सर्वांना जीवन देतोस
उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असे वर्णन केले असेल , तेव्हा कोणता अलंकार होतो .
रूपक
उपमा
यमक
व्यतिरेक
ज्याची तुलना करावयाची तो घटक म्हणजे ...
उपमेय
उपमान
साम्य वाचक शब्द
दोन वस्तुंत असणारा सारखेपणा म्हणजे साधर्म्य दर्शक शब्द होय.
चूक
बरोबर
अलंकाराचे किती प्रकार पडतात.
एक
दोन
तीन
चार
शब्दालांकराचे एकूण किती प्रकार पाडतात.
दोन
तीन
चार
माझी आई अशी होती , जशी असतेच आई. कोणत्या अलं काराच उदा आहे.
उत्प्रेक्षा
इतरेतर
अतिशयोक्ती
उपमा
