Worksheetsमराठी - विभक्ति
Total questions: 15
Worksheet time: 6mins
पंचमी विभक्तीचे प्रत्यय कोणते आहेत?
ने, ए,शी
स,ला,ते
ऊन,हून
चा,ची,चे
मी नदीच्या काठाने गेलो.
अधोरेखित शब्दाच्या विभक्तीचा कारकार्थ ओळखा.
कर्ता
अधिकरन
करण
कर्म
खलीलपैकी कोणत्या शब्दस षष्ठी प्रत्यय लग्ला आहे ?
देवाने
देवाचा
देवा
देवाला
'त्याच्याने हे होनार नाही.' या वाक्यात कोणता विभक्ति प्रत्यय आला आहे?
द्वितीया
तृतीया
षष्ठी
सप्तमी
जोड्य जुळवा.
अ-3 ब-1, क-2, ख-4
अ-3, ब-4 क-1, ख-2
अ-3, ब-1, क-4, ख-2
अ-3, ब-2, क-1, ख-4
घोड्याने राजास पाडले.
एकवचनी तृतीया विभक्ति
अनेकवचनी तृतीया विभक्ति
अनेकवचनी द्वितीया विभक्ति
यापैकी नाही.
विभक्ति ओळखा - 'माझा पेन दे '
तृतीया
षष्ठी
सप्तमी
प्रथमा
राशी क्रिकेट खेळली.
विभक्ती ओळखा.
षष्ठि
प्रथमा
चतुर्थी
संबोधन
प्रियपेक्षा राधा उंच आहे.
विभक्ती ओळखा.
सप्तमी
पंचमी
संबोधन
प्रथमा
संबोधन या विभक्तीचा प्रत्यय ओळखा.
चा
त
ऊन
नो
देवाने , या शब्दास कोणता विभक्ति प्रत्यय लागला आहे?
प्रथम
द्वितीया
तृतीया
चतुर्थी
मराठी व्याकरणात विभक्तिचे एकूण किती प्रकार मानले जातात?
10
8
6
12
नीलेश शाळेत पायी गेला. या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा कारकार्थ ओळखा.
कर्ता
अपादान
अधिकरन
करण
'तुझ्याहून श्रेष्ट माणसे या जगात आहेत.'
विभक्ती व कारकार्थ ओळखा
सप्तमी- अधिकरण
तृतीया- करण
पंचमी- अपादान
चतुर्थी- संप्रदान
'गंगा' या शब्दाचे षष्ठि विभक्तिचे रूप काय होईल?
गंगेचा
गंगेहून
गंगेला
गंगेत
