wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

शब्दांचे घर

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

स्वर कसे होते?

a)

सुंदर

b)

मनकोवळा

c)

हळवे

d)

लळा लावणारे

2.

एकोप्याने सगळे अक्षर काय खेळायचे?

a)

गमती जमती

b)

गप्पा गोष्टी

c)

रुसणे फुगणे

d)

खेळ

3.

घरात होता, ------------- मेळ

a)

स्वर-मात्रा-वेलांटीचा

b)

काना-मात्रा-वेलांटीचा

c)

काना-मात्रा-विरामचिन्हाचा

d)

काना-व्यंजन -वेलांटीचा

4.

शब्दांची काय हवीहवीशी वाटते?

a)

सुखदु:ख

b)

कुजबुज

c)

धुसफुस

d)

एकोप्या

5.

मधले अंतर कुरवाळाया कशाचे छप्पर आहे?

a)

रेघांचे

b)

स्वर

c)

व्यंजन

d)

शब्द

6.

कवितेचा लळाकधी लागतो?

a)

अंकुर मनकोवळा

b)

वाट मोकळी होऊन

c)

कानोकानी कुजबुजताना

d)

वरील सर्व

7.

अवतीभवती ------ राही गाणे काळीजभर

a)

झिरपत

b)

दुःख

c)

सुख

d)

मौजमजा

8.

------------ होती सोबत वरचेवर

a)

स्वरांचीही

b)

व्यंजनांचीही

c)

अक्षरांचीही

d)

विरामचिन्हांचीही

9.

सुंदर शब्दाचे विरुद्धार्थी शब्द कोणते?

a)

सुंदर

b)

कुरूप

c)

गोड

d)

कडू

10.

प्रत्येकाला --------वेगळा सुखदु:खाचे भान

a)

आनंद

b)

सुख

c)

अर्थ

d)

दु:ख